Homeताज्या बातम्यासासवड येथे बाबासाहेब आंबेडकरांना भावपूर्ण आदरांजली सासवड

सासवड येथे बाबासाहेब आंबेडकरांना भावपूर्ण आदरांजली सासवड

सासवड येथे बाबासाहेब आंबेडकरांना भावपूर्ण आदरांजली
सासवड | प्रतिनिधी अशोक कुंभार
भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सासवड येथील बाबासाहेब आंबेडकर गार्डनमध्ये त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.
या कार्यक्रमास पुरंदर तालुक्यातील बाबासाहेबांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माजी आमदार संजय जगताप, आरपीआय जिल्हा सरचिटणीस विष्णूदादा भोसले, माजी नगरसेवक सोपान रणपिसे, बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनील तात्या धिवार, आरपीआय तालुकाध्यक्ष बळीराम सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते घोरपडे गुरुजी, पुरोगामी संघर्ष परिषदेचे राज्य युवक अध्यक्ष मनोज भिसे, पश्चिम महाराष्ट्र सल्लागार समिती अध्यक्ष पंढरीनाथ आढाळगे सर, भाजप अनुसूचित जाती मोर्चा पुणे जिल्हा सचिव निखिल आढाळगे, सोशल मीडिया सहसंयोजक दत्ताभाऊ धेंडे, आरपीआय युवक तालुका अध्यक्ष स्वप्नील पाटोळे, श्रमिक ब्रिगेड अध्यक्ष कालिदास उबाळे, तसेच स्वप्नील रणपिसे, विजूभाऊ शिंदे, सादिक मुलानी आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी बाबासाहेबांच्या विचारांचा जागर करत सामाजिक समता व न्यायाच्या मार्गावर चालण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

श्री क्षेत्र मरकळ येथे गुरुपौर्णिमा महोत्सव भक्तिभावात संपन्न; धार्मिक विधी, पालखी सोहळा आणि महाप्रसादासाठी...

0
मरकळ,( प्रतिनिधी रोहिदास कदम)गुरुतत्त्वाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा आणि अध्यात्माची अनुभूती देणारा गुरुपौर्णिमा महोत्सव यंदा श्री क्षेत्र मरकळ येथील पंचलिंग देवस्थान दत्तभक्त ताई माऊली मठात...

गुरुपौर्णिमेनिमित्त मातोश्री चंद्रभागा आश्रमात भक्तिमय वातावरणात गुरुपूजन व कीर्तन सोहळा संपन्न

0
अंबाजोगाई, प्रतिनिधी (मेघा चाटे) : परळी वैजनाथ तालुक्यातील मातोश्री चंद्रभागा आश्रम, वैद्यनाथ मंदिराच्या पूर्वेस तुकाई रोड येथे परमपूज्य वै. ह. भ. प. गुरुवर्य मृदंड...

आंबेजोगाई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन

0
आंबेजोगाई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन केज (प्रतिनिधी – मेघा चाटे | मानव मित्र न्यूज): छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर...

‘हे आमचे मंदिर आहे’: दिल्लीतील पर्यटकांना महाराष्ट्राच्या लोहगड किल्ल्यावर धुम्रपान करण्यासाठी स्थानिकाने शिकविले

0
पुणे: महाराष्ट्राच्या ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावरील व्हायरल झालेल्या व्हिडिओने संरक्षित वारसा स्थळांवर पर्यटकांच्या वर्तनावर पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे.या क्लिपमध्ये किल्ल्याच्या तटबंदीवर...

मी पायउतार होण्यापूर्वी सर्व मुद्दे निकाली काढले होते: माजी डीएलटीए प्रमुख अनिल खन्ना

0
पुणे: ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (AITA) तसेच दिल्ली लॉन टेनिस असोसिएशन (DLTA) चे माजी अध्यक्ष अनिल खन्ना यांनी बुधवारी सांगितले की, DLTA...

Translate »
error: Content is protected !!