Homeशिक्षण-प्रशिक्षणवाघजाई नगर खराबवाडी चाकण प्रशालेत ओळख ज्ञानेश्वरीची जयंती दिनी प्रारभ

वाघजाई नगर खराबवाडी चाकण प्रशालेत ओळख ज्ञानेश्वरीची जयंती दिनी प्रारभ

संत साहित्य मूल्य शिक्षणातून व्यक्तिमत्व विकास
आळंदी / प्रतिनिधी : श्री ज्ञानेश्वरी जयंतीचे औचित्य साधूनओळख श्री ज्ञानेश्वरी एक परिवाराचे माध्यमातून पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघजाईनगर ( खराबवाडी ) या प्रशालेत ओळख श्री ज्ञानेश्वरी या संस्कारक्षम उपक्रमास हरिनाम गजरात सुरुवात झाली.
राज्यातील ११५ वर शाळांत ओळख श्री ज्ञानेश्वरीची एक परिवाराचे माध्यमातून प्रेरणादायी उपक्रम होत आहे. येत्या १७ सप्टेंबरला इंदिरा एकादशी चे औचित्य साधून पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाणेकरवाडी ( चाकण ) आणि २० सप्टेंबरला पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कडाचीवाडी ( चाकण ) या शाळांत मागणी प्रस्तावा प्रमाणे शालेय मुलांसाठी संस्कारक्षम असलेला उपक्रम सुरु केला जात आहे. अशी माहिती श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे यांनी दिली. श्री माऊलीच्या कृपा प्रसादाने सेवाकार्य होत आहे.
वाघजाईनगर प्रशालेत श्रींचे प्रतिमा पूजन करूनहरिनाम गजरात उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी मुख्याध्यापक दत्तात्रेय शेवकरी, ओळख श्री ज्ञानेश्वरी परिवारातील काळुराम येळवंडे, अर्जुन मेदनकर, विश्वंभर पाटील, कैलास आव्हाळे, सुंदर शितोळे, योगेश महाराज राऊत, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत मुलांशी संवाद साधला. प्रशालेस संस्कारक्षम पुस्तक साहित्य, संत साहित्य सुपूर्द करण्यात आले. श्री संत ज्ञानेश्वर महाराज ७५० जन्मोत्सवी वर्षा निमित्त प्रशालेस श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची लक्षवेधी प्रतिमा भेट देण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

1.5 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी 76 जणांना सीईओ अटक

0
पुणे : विमानतळ पोलिसांनी एका कन्सल्टन्सी फर्मच्या सीईओला अटक केली असून त्याच्या दोन साथीदारांवर त्याच्या फर्ममध्ये भरघोस पगाराचे आश्वासन देऊन 76 तरुणांची...

एमओडीने पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाला प्रलंबित कर्मचाऱ्यांची देणी निकाली काढण्यासाठी 53 कोटी जारी केले

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या (पीसीबी) कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा म्हणून संरक्षण मंत्रालयाने (एमओडी) सुमारे दशकभरातील आर्थिक थकबाकी भरण्यासाठी ५३.५ कोटी रुपये जारी केले....

महाराष्ट्रात ऑटोरिक्षांसाठी खुली परमिट पद्धत बंद झाली

0
पुणे : राज्यातील ऑटोरिक्षांसाठी सुरू असलेली ओपन परमिट पद्धत तात्काळ बंद करण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी केली. 2017 पासून...

नोंदणी विभाग जिल्ह्यातील कोणत्याही उपनिबंधक कार्यालयाकडून भाडेकरू करारनामा क्लिअर करण्याचा विचार करतो

0
पुणे: राज्य मालमत्ता नोंदणी विभाग ऑनलाइन रजा आणि परवाना (भाडेकरू) करारनामे विशिष्ट तालुका कार्यालयांपुरती मर्यादित न ठेवता जिल्ह्यातील कोणत्याही उपनिबंधक कार्यालयाकडून मंजूर करण्याचा विचार...

पुणे पोर्शे क्रॅश प्रकरणी सुप्रीम कोर्टाने आरोपी चालकाच्या वडिलांना जामीन मंजूर केला

0
पुणे पोर्श क्रॅश (फाइल फोटो) पुणे: 2024 च्या पुणे पोर्श क्रॅशमध्ये सॉफ्टवेअर अभियंत्यांची हत्या करणाऱ्या अल्पवयीन (आता प्रौढ) आरोपीच्या वडिलांना सर्वोच्च न्यायालयाने 22...

Translate »
error: Content is protected !!