Homeताज्या बातम्यावाई तालुक्यात दिवाळीच्या उत्साहात न्हाऊन निघाला

वाई तालुक्यात दिवाळीच्या उत्साहात न्हाऊन निघाला

प्रतिनिधी अशोक कुंभार

वाई (जिल्हा सातारा): दिवाळीचा सण जसजसा जवळ येतो आहे, तसतसा वाई तालुका आणि परिसरातील बाजारपेठा उत्साहाने सजू लागल्या आहेत. शहरातील मुख्य बाजारपेठ, पेठ परिसर, बसस्थानक परिसर, तसेच उपनगरांमध्ये विविध सजावटीच्या वस्तू, फटाके, मिठाई, आणि कपड्यांच्या दुकानांमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत आहे.

व्यापाऱ्यांनी दुकानांना रंगीत लाइट्स, रांगोळ्या आणि पारंपरिक सजावट करून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक ठिकाणी “दिवाळी सेल” आणि विशेष ऑफर्स सुरू करण्यात आल्या असून महिलांपासून तरुण वर्गापर्यंत सर्वजण खरेदीचा आनंद घेताना दिसत आहेत.

स्थानिक नागरिकांनी सांगितले की, “गत काही वर्षांपासून मंदी आणि पावसाच्या अडचणींमुळे बाजारपेठेत थोडा ओहोटीचा माहोल होता, पण यंदा वातावरण उत्साहवर्धक आहे.”

दिवाळी निमित्ताने वाई शहरात प्रकाशझोतात न्हाऊन निघालेल्या रस्त्यांवर रंगीबेरंगी दिवे, पारंपरिक फुलबाज्या आणि दीपमाळा या सर्वांनी एक वेगळीच शोभा निर्माण केली आहे.

स्थानिक प्रशासनाने सुरक्षिततेच्या दृष्टीने बाजारपेठांमध्ये पोलीस बंदोबस्त ठेवला असून, नागरिकांना शांततेत आणि सुरक्षिततेत दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केल आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रखडलेल्या परवानग्या उघड करण्यासाठी पीएमआरडीएने 12-18 महिन्यांत स्ट्रक्चरल प्लॅन आणण्यास सांगितले

0
नगरविकास मंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले की, पाच मंजूर नगररचना योजना पीएमसीकडे हस्तांतरित करण्याचे काम सुरू आहे पुणे : प्राधिकरणाचा प्रारूप विकास आराखडा...

पुणे स्थानकाची गर्दी कमी करण्यासाठी आळंदीत मेगा कोचिंग टर्मिनल

0
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी पुण्यात पुणे : पुणे रेल्वे स्थानकाची गर्दी कमी करण्यासाठी आळंदीतील मेगा कोचिंग टर्मिनलसह विस्तारीकरणाच्या योजनांचे बुधवारी रेल्वेमंत्री अश्विनी...

फ्लॅट खरेदीदारांची ५० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बिल्डरवर गुन्हा दाखल

0
या रखडलेल्या प्रकल्पात 150 हून अधिक ग्राहकांनी अंदाजे 50 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. पुणे : वाघोली पोलिसांनी शहरातील बांधकाम व्यावसायिक...

नसरापूर बलात्कार-हत्येचा खटला अंतिम टप्प्यात, फिर्यादी पक्षाने अंतिम साक्षीदार तपासले | पुणे बातम्या

0
पुणे : नसरापूर बलात्कार आणि खून खटल्यातील खटला मंगळवारी विशेष पोक्सो न्यायालयासमोर अंतिम साक्षीदारांची तपासणी केल्याने निकालाच्या जवळ गेला.कोर्टाने फिर्यादी साक्षीदार (पीडब्ल्यू)...

कुदळवाडी-चिखलीतील अतिक्रमण कारवाईला विरोध; ३३ जणांना अटक

0
कुदळवाडी-चिखलीतील अतिक्रमण कारवाईला विरोध; ३३ जणांना अटक पिंपरी-चिंचवड | मानव मित्र न्यूज प्रतिनिधी माऊली घुंडरे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने चिखली, कुदळवाडी आणि पवारवस्ती परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळांवर केलेल्या...

Translate »
error: Content is protected !!