Homeताज्या बातम्यामीरा-भाईंदरमध्ये POCSO प्रकरणामुळे राजकीय खळबळ; महिला व बालकल्याण समिती सभापतींच्या राजीनाम्याची मागणी

मीरा-भाईंदरमध्ये POCSO प्रकरणामुळे राजकीय खळबळ; महिला व बालकल्याण समिती सभापतींच्या राजीनाम्याची मागणी

मुंबई प्रतिनिधी (बबनराव मोहिते) मीरा-भाईंदरमध्ये POCSO प्रकरणामुळे राजकीय खळबळ; महिला व बालकल्याण समिती सभापतींच्या राजीनाम्याची मागणी
मुंबई : मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापतींच्या भावाला अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या (POCSO) प्रकरणात अटक झाल्यानंतर शहरात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर संबंधित सभापतींनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येणार असल्याचे
विरोधी पक्षातील पदाधिकाऱ्यांनी महिला आणि बालकल्याणाशी संबंधित महत्त्वाच्या समितीच्या प्रमुख पदावर असलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. तसेच पीडितेला न्याय मिळावा आणि आरोपीवर कठोर कारवाई व्हावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या प्रकरणामुळे मीरा-भाईंदरच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून, संबंधित सभापतींची भूमिका आणि पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू असून POCSO कायद्यानुसार पुढील कायदेशीर प्रक्रिया राबवली जात आहे.१

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

श्री क्षेत्र मरकळ येथे गुरुपौर्णिमा महोत्सव भक्तिभावात संपन्न; धार्मिक विधी, पालखी सोहळा आणि महाप्रसादासाठी...

0
मरकळ,( प्रतिनिधी रोहिदास कदम)गुरुतत्त्वाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा आणि अध्यात्माची अनुभूती देणारा गुरुपौर्णिमा महोत्सव यंदा श्री क्षेत्र मरकळ येथील पंचलिंग देवस्थान दत्तभक्त ताई माऊली मठात...

गुरुपौर्णिमेनिमित्त मातोश्री चंद्रभागा आश्रमात भक्तिमय वातावरणात गुरुपूजन व कीर्तन सोहळा संपन्न

0
अंबाजोगाई, प्रतिनिधी (मेघा चाटे) : परळी वैजनाथ तालुक्यातील मातोश्री चंद्रभागा आश्रम, वैद्यनाथ मंदिराच्या पूर्वेस तुकाई रोड येथे परमपूज्य वै. ह. भ. प. गुरुवर्य मृदंड...

आंबेजोगाई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन

0
आंबेजोगाई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन केज (प्रतिनिधी – मेघा चाटे | मानव मित्र न्यूज): छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर...

‘हे आमचे मंदिर आहे’: दिल्लीतील पर्यटकांना महाराष्ट्राच्या लोहगड किल्ल्यावर धुम्रपान करण्यासाठी स्थानिकाने शिकविले

0
पुणे: महाराष्ट्राच्या ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावरील व्हायरल झालेल्या व्हिडिओने संरक्षित वारसा स्थळांवर पर्यटकांच्या वर्तनावर पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे.या क्लिपमध्ये किल्ल्याच्या तटबंदीवर...

मी पायउतार होण्यापूर्वी सर्व मुद्दे निकाली काढले होते: माजी डीएलटीए प्रमुख अनिल खन्ना

0
पुणे: ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (AITA) तसेच दिल्ली लॉन टेनिस असोसिएशन (DLTA) चे माजी अध्यक्ष अनिल खन्ना यांनी बुधवारी सांगितले की, DLTA...

Translate »
error: Content is protected !!