Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र पोरका झाला : अजितदादा पवार यांच्या निधनाने सासवड S T आगारात...

महाराष्ट्र पोरका झाला : अजितदादा पवार यांच्या निधनाने सासवड S T आगारात शोकसभा

सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार)
सासवड : महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांचे विमान दुर्घटनेत अपघाती निधन झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या अकाली जाण्याने राज्य एक प्रकारे पोरके झाले असून सर्वसामान्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत हळहळ व्यक्त केली जात आहे.
या दु:खद घटनेच्या पार्श्वभूमीवर सासवड आगारात भावपूर्ण शोकसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपस्थितांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली.

या शोकसभेस सासवड आगाराचे आगार व्यवस्थापक श्री. सागरची गाडे, लेखाधिकारी मनीषाजी भोईटे, वरिष्ठ लिपिक अमित वाल्मिकी, वाहतूक नियंत्रक पोपट जैनक, कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष कैलास तात्या जगताप, आगार सचिव महेश भोंगळे, संघटनेचे अध्यक्ष सुरेश कडू, सोसायटीचे चेअरमन विकास काकडे, माजी सचिव गणेश भुजबळ, नितीन ओंबळे, माजी सचिव रवी गरुड, प्रवीण पोमान, दादा टिळेकर, शशी दाजी चव्हाण, बाळासाहेब झेंडे, किरण म्हेत्रे, योगेश रणनवरे, जीवन निगडे आदी अधिकारी, कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी वक्त्यांनी अजितदादा पवार यांच्या कणखर नेतृत्वाचा, प्रशासकीय अनुभवाचा व सामान्य जनतेशी असलेल्या नात्याचा उल्लेख करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

इच्छुक पोलिसाची ३.७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा | पुणे बातम्या

0
प्रातिनिधिक हेतूसाठी चित्र पुणे : पोलीस भरती मोहिमेदरम्यान नोकरीचे आमिष दाखवून २४ वर्षीय इच्छुक पोलीस हवालदाराची ३.७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भोसरी एमआयडीसी...

महा मेट्रो, पीएमपीएमएल शहरभर अखंड ट्रेन-बस प्रवासासाठी ‘एक प्रवास, एक तिकीट’ प्रणाली शोधत आहे

0
एकात्मिक तिकीट व्यतिरिक्त, महा मेट्रो आणि पीएमपीएमएल फीडर कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यावर देखील भर देत आहेत पुणे : महा मेट्रो आणि पीएमपीएमएल ट्रेन आणि...

विश्रांतवाडी रोडवरील बीआरटीएस लेन पाडण्यास पीएमसीच्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे

0
PMC स्थायी समितीने विश्रांतवाडी रोडवरील 4.5 किमी समर्पित बस कॉरिडॉर हटविण्यास मंजुरी दिली आहे. पुणे : बीआरटीएस लेन पाडण्याच्या प्रलंबित निर्णयाने अखेर अंतिम...

पुण्याच्या बागायतदारांनी विदेशी फळे आणि औषधी वनस्पती घेतल्याने टेरेस उष्णकटिबंधीय बनतात

0
शहरातील घराच्या बागेतून एवोकॅडोची नवीन कापणी पुणे : पुण्यातील गृह बागायतदारांची वाढती संख्या टेरेस, बाल्कनी आणि घरामागील अंगणांचे रूपांतर मिनी फार्ममध्ये करत आहेत,...

राम मंदिरातील दानरकमेची चोरी उघड; कर्मचाऱ्याच्या घरातून ₹१० लाखांची रोकड जप्त

0
पुणे /प्रतिनिधी रोहिदास कदम मिळालेल्या माहिती अनुषंगाने अयोध्येतील राम मंदिरातील दानपेटीतील रक्कम चोरीप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत मंदिरातील एका कर्मचाऱ्याच्या घरातून सुमारे ₹१० लाखांची...

Translate »
error: Content is protected !!