Homeताज्या बातम्याभाजपा अनुसूचित जाती मोर्चाचा पुणे दक्षिण ग्रामीण, बारामती व इंदापूर दौरा

भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचा पुणे दक्षिण ग्रामीण, बारामती व इंदापूर दौरा

(प्रतिनिधी अशोक कुंभार)

बातमी : भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचा पुणे दक्षिण ग्रामीण, बारामती व इंदापूर दौरा

भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा, पुणे दक्षिण ग्रामीण यांच्या वतीने बारामती व इंदापूर तालुक्यात दौरा आयोजित करण्यात आला. बारामती तसेच इंदापूर तालुक्यातील प्रमुख नेते व कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन पक्ष संघटनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

दौर्‍यादरम्यान बारामती येथे भारतीय जनता पक्षाचे नेते व प्रदेश उपाध्यक्ष मा. बाळासाहेब गावडे यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी पुढील रणनीती, स्थानिक प्रश्न आणि आगामी निवडणूक नियोजनाबाबत महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली.

यानंतर इंदापूर येथे भाजपचे नेते तथा सोनई उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष मा. प्रवीण भैया माने यांची भेट घेऊन पक्षवाढीबाबत मार्गदर्शन व चर्चा झाली.

या भेटीवेळी खालील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते :

किरणजी गानबोट – इंदापूर शहर अध्यक्ष

आकाश कांबळे – जिल्हा सरचिटणीस

मयूर शिंदे

रवींद्र जी साळवे – अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा सरचिटणीस

निखिल आढाळगे – जिल्हा सचिव

तसेच इतर मान्यवर पदाधिकारीही उपस्थित होते.

दौर्‍यामुळे बारामती व इंदापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी हा दौरा महत्त्वपूर्ण ठरल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मी पायउतार होण्यापूर्वी सर्व मुद्दे निकाली काढले होते: माजी डीएलटीए प्रमुख अनिल खन्ना

0
पुणे: ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (AITA) तसेच दिल्ली लॉन टेनिस असोसिएशन (DLTA) चे माजी अध्यक्ष अनिल खन्ना यांनी बुधवारी सांगितले की, DLTA...

कॅश फॉर डिग्री घोटाळ्याप्रकरणी एसपीपीयूने पोलिसात तक्रार दाखल केली, कर्मचाऱ्याला निलंबित केले | पुणे...

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्राच्या कथित रोख रकमेप्रकरणी बुधवारी पोलिसात तक्रार दाखल केली, ज्यामध्ये विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यावर...

आंबेजोगाई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन

0
केज (प्रतिनिधी – मेघा चाटे | मानव मित्र न्यूज): छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर अभियानांतर्गत आंबेजोगाई येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे....

PMC 75 नागरी शाळांचे आदर्श शाळांमध्ये रूपांतर करण्यासाठी पायाभूत कामे सुरू करणार आहे

0
नागरी संस्थेच्या कार्यक्षेत्रात सुमारे 180 महापालिका शाळा इमारती आहेत, ज्यात विलीन झालेल्या भागांचा समावेश आहे. पुणे : मॉडेल स्कूल्स (आदर्श शाला) प्रकल्पांतर्गत ओळखल्या...

स्टेकहोल्डर्सची दिल्लीत बैठक झाली, पण राष्ट्रवादीचे विलीनीकरण नाही असे पवार म्हणतात

0
शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) एनडीएशी हातमिळवणी करू शकते, अशीही अटकळ सुरू आहे. पुणे : ज्येष्ठ राजकारणी शरद पवार यांनी मंगळवारी नवी...

Translate »
error: Content is protected !!