Homeताज्या बातम्याधानेरेतील भीषण आगीत आयशर टेम्पोसह दोन दुचाकी जळून खाक

धानेरेतील भीषण आगीत आयशर टेम्पोसह दोन दुचाकी जळून खाक

पुणे तालुका राजगुरुनगर धानेरे (प्रतिनिधी संतोष.कदम)
पुणे जिल्ह्यातील धानेरे येथे आज दुपारच्या सुमारास भंगाराच्या गोदामाला लागलेल्या भीषण आगीत मोठे नुकसान झाले. प्राथमिक माहितीनुसार, गोदामासमोर असलेल्या विद्युत खांबावर शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
आगीने काही क्षणातच विक्राळ रूप धारण केल्याने गोदामातील मोठ्या प्रमाणातील साहित्य जळून खाक झाले. तसेच गोदाम परिसरात उभा असलेला एक आयशर टेम्पो आणि दोन दुचाकी वाहनेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन जवानांनी अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दरम्यान, आळंदी पोलीस स्टेशन चे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. आग पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने पोलिसांना गर्दी हटवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागले. काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
आगीचे नेमके कारण आणि नुकसानाची अचूक रक्कम याबाबत अधिक तपास सुरू आहे.https://youtube.com/shorts/M1_P6MAnTAw?feature=share मानव मित्र न्यूज चैनल सबस्क्राईब करा

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आळंदी कचरा डेपोचा भोंगळ कारभार; मुक्या जनावरांचा बळी, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरूच!

0
आळंदी / मानवमित्र न्यूज प्रतिनिधी संदीप मुंगसे आळंदी नगरपरिषदेच्या कचरा डेपोतील गंभीर अनागोंदीमुळे केळगाव-सरली परिसरातील ग्रामस्थ, शेतकरी आणि मुक्या जनावरांवर मोठे संकट ओढवले आहे. डेपोमध्ये...

आदर्श राष्ट्र गौरव सन्मान सोहळा-२०२६ : ह.भ.प. दिलीप महाराज ठाकरे यांना राज्यस्तरीय ‘आदर्श कीर्तनरत्न...

0
आळंदी | रोहिदास कदम: धार्मिक व अध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे ह.भ.प. दिलीप महाराज शामराव ठाकरे यांना आदर्श राष्ट्र गौरव सन्मान सोहळा-२०२६ मध्ये राज्यस्तरीय...

सिंहगड रोडवर तरुणाची बेदम मारहाण करून हत्या; 15 जणांविरुद्ध गुन्हा, परिसरात खळबळ

0
पुणे |प्रतिनिधी अशोक कुंभार) पुण्यातील सिंहगड रोड परिसरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान झालेल्या वादाचे पर्यवसान एका २२ वर्षीय तरुणाच्या निर्घृण हत्येत झाले....

आळंदी पोस्ट ऑफिसचा हलगर्जी कारभार; नागरिकांची गैरसोय असह्य – सुविधा न दिल्यास शिवसेनेचा आंदोलनाचा...

0
आळंदी पोस्ट ऑफिसचा हलगर्जी कारभार; नागरिकांची गैरसोय असह्य – सुविधा न दिल्यास शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा आळंदी, दि. ३ (प्रतिनिधी : सचिन शिंदे) – लाखो वारकऱ्यांचे...

लोणीकंद पोलीस ठाण्यात वकिलाला मारहाणीचा आरोप; सीसीटीव्ही जप्त करून निष्पक्ष चौकशीची मागणी

0
पुणे |प संतोष कदम : पुण्यातील लोणीकंद पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस शिपायावर शिवाजीनगर न्यायालयातील वकील अॅड. साहिल शेख यांना बेदम मारहाण केल्याचा...

Translate »
error: Content is protected !!