Homeताज्या बातम्यातीर्थपुरी परिसरात अवैध वाळू उपसा सुरूच; प्रशासनावर संगनमताचे आरोप, नागरिक आक्रमक

तीर्थपुरी परिसरात अवैध वाळू उपसा सुरूच; प्रशासनावर संगनमताचे आरोप, नागरिक आक्रमक

तीर्थपुरी (प्रतिनिधी – राहुल बोबडे, तालुका धनसागी) :
तीर्थपुरी शहर व परिसरातील गोदाकाठ भागात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. रामसगाव, बोरगाव तसेच आसपासच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाळू तस्करी सुरू असून, यामुळे रस्त्यांची दुरवस्था, वाढते अपघात आणि पर्यावरणीय नुकसान होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, रात्री ९ ते सकाळी ५ या वेळेत दर पाच मिनिटांनी वाळूने भरलेले ट्रक आणि हायवा वाहनांची वाहतूक सुरू असते. मात्र, पोलीस प्रशासन, तहसील कार्यालय, भूमी अभिलेख विभाग आणि जिल्हा प्रशासन यांना याची पूर्ण माहिती असूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने संशय व्यक्त केला जात आहे.
गावकऱ्यांनी यापूर्वी अनेक वेळा निवेदन देऊनही परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. उलट, वाळू उपशामुळे चोरीच्या घटना, अपघात आणि सामाजिक असुरक्षितता वाढत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, स्थानिक बांधकामांसाठी वाळू उपलब्ध होत नसताना बाहेर मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

या पार्श्वभूमीवर रयत क्रांती संघटनेने आक्रमक भूमिका घेतली असून, पुढील आठ दिवसांत मोठे आंदोलन, निवेदनांचा वर्षाव आणि मंत्रालय स्तरावर तक्रारी दाखल करण्याचा इशारा दिला आहे. तसेच, या अवैध धंद्याला पाठीशी घालणाऱ्यांवर लक्ष ठेवण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मेट्रो लाइन 3 लाँच होण्यापूर्वी शेवटच्या-माईल कनेक्टिव्हिटी सुधारण्यावर लक्ष केंद्रित करा

0
मेट्रो लाइन-3 साठी फूट ओव्हरब्रिज पुणे : पुणे मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ॲथॉरिटी (PMRDA) ने पुढील महिन्यात मेट्रो लाईन 3 चा टप्पा 1 लाँच...

प्राणघातक पडण्याच्या काही दिवस आधी, केतन अग्रवाल त्याच लोहगडच्या ठिकाणी होता: वडील म्हणतात सिया...

0
गोयल कुटुंबातील सदस्यांना या कटाची माहिती असावी आणि त्यांची त्यात भूमिका असू शकते, असा दावाही व्यावसायिकाने केला आहे. पुणे : ट्रेकिंगला जात असताना...

‘तुम्ही मला माझ्या वाढदिवशी सोडले’: हत्येच्या तपासात केतन अग्रवालच्या लोहगड किल्ल्याचा मृत्यू झाल्यानंतर सिया...

0
सिया गोयलने तिच्या मंगेतर केतन अग्रवालच्या मृत्यूच्या एका दिवसानंतर तिच्या इंस्टाग्रामवर एक भावनिक कथा पोस्ट केली (एआयसह स्क्रीनशॉट्स वाढवलेले) पुणे: सिया गोयलने तिचा...

‘तो एक अनुभवी ट्रेकर होता’: केतन अग्रवालच्या कुटुंबीयांनी पाहिलं पुणे पोलिसांची लोहगड किल्ल्यावर काय...

0
केतन अग्रवाल (एल) आणि त्यांची मंगेतर, सिया गोयल (आर); सीसीटीव्ही फुटेजमध्ये चेतन किल्ल्यावर कैद झाला आहे पुणे: 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावर झालेल्या...

जालना मल्टीस्टेट फसवणूक प्रकरण; ठेवीदार न्याय हक्क कृती समितीची CID कडे कठोर कारवाईची मागणी

0
छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी राहुल बोबडे जालना मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या कथित फसवणूक प्रकरणात तपासाला गती देऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ठेवीदार...

Translate »
error: Content is protected !!