Homeताज्या बातम्याज्ञानेश्वरी हे पुस्तक नाही जीवन जगण्याचं तंत्र

ज्ञानेश्वरी हे पुस्तक नाही जीवन जगण्याचं तंत्र

“ओळख ज्ञानेश्वरी” उपक्रम नाशिकमध्ये उत्साहात – 105 शाळांमध्ये यशस्वी अंमलबजावणी

नाशिक | 5 ऑगस्ट 2025 – संत साहित्य आणि ज्ञानेश्वरीची गोडी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी “ओळख ज्ञानेश्वरी” उपक्रम नाशिक शहरातील पाच शाळांमध्ये राबविण्यात आला. संत साहित्य, हरिपाठ आणि ज्ञानेश्वरीचे पुस्तके विद्यार्थ्यांना वाटप करून उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आला.

या कार्यक्रमाचे नियोजन “ओळख ज्ञानेश्वरी” परिवाराचे अध्यक्ष प्रकाश तात्या काळे ज्ञानेश्वर विद्यालय आळंदी संचालक अजित वडगावकर
, माजी मुख्याध्यापक गजानन अंभोरे (नाशिक) यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आले. या उपक्रमात आदर्श विद्यालय, छत्रपती शिवाजी विद्यालय, जनता विद्यालय, मराठा विद्यालय या शाळांचा समावेश होता. शाळांच्या मुख्याध्यापक व शिक्षकांनी उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दिला.

कार्यक्रमात ह.भ.प. गेठे महाराज वासुदेव महाराज, शेवाळे (नाशिकचे माजी मुख्याध्यापक), पत्रकार अर्जुन मेदनकर, भानुदास पराड, दादाभाऊ करांडे, विठ्ठल महाराज शिंदे, रोहिदास कदम, माऊली घुडरे शंकर कुर्‍हाडे, आणि इतर मान्यवरांनी सहभाग घेतला.

🗣️ ह.भ.प. गेठे महाराज यांचा संत संदेश: “ज्ञानेश्वरी हीच जीवनातील मार्गदर्शक मेन्युअल”

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ह.भ.प. गेठे महाराज म्हणाले:

> “जसं आपण मोबाईल, टीव्ही किंवा कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू घेतो, तेव्हा त्यासोबत एक मेन्युअल (मार्गदर्शक) मिळतो – ज्याच्या आधारे आपण त्या वस्तूचा योग्य वापर शिकतो.

त्याचप्रमाणे माणसाच्या जीवनात ‘ज्ञानेश्वरी’ हेच एक श्रेष्ठ मेन्युअल आहे. यातून शिकता येतं की –

📘 कसं बोलावं,
📘 कसं वागावं,
📘 गुरू, शिक्षक, पालक यांचा आदर कसा करावा,
📘 जीवन सन्मार्गावर कसं चालावं.

इतर पुस्तकं माहिती देतात, पण ‘ज्ञानेश्वरी’ माणूस घडवतं.”

विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी या विचारांना भरभरून दाद दिली.

“ज्ञानेश्वरी परिवार” व पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने आजपर्यंत 105 शाळांमध्ये हा उपक्रम यशस्वीरित्या राबवण्यात आला आहे. मुक्ताईनगर, आळंदी, सासवड आणि आता नाशिक येथेही या उपक्रमाचा विस्तार होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पाऊस आणण्यासाठी सक्रिय मान्सून, सोसाट्याचा वारा महा | पुणे बातम्या

0
रविवारी सकाळी 8.30 वाजता संपलेल्या 24 तासांत कुरवंडे येथे सर्वाधिक 123 मिमी, लव्हाळे येथे 60 मिमी आणि भोर येथे 50 मिमी पावसाची नोंद...

भारतीय शास्त्रज्ञांना मलेरिया थांबवण्याचा मार्ग सापडला असेल | पुणे बातम्या

0
नवी दिल्लीतील रस्त्यावर साचलेले पाणी. भारतामध्ये 2015 पासून मलेरियाच्या प्रकरणांमध्ये अंदाजे 80-87% घट नोंदवली गेली आहे. लडाख, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरीसह अनेक प्रदेशांमध्ये अलीकडच्या...

जुलैच्या पावसाने महाराष्ट्राच्या खरीप हंगामासाठी जोरदार वसुली केली; 80 टक्के पेरणी पूर्ण

0
जूनमध्ये असामान्यपणे कोरड्या पडलेल्या बदलामुळे राज्यभर शेतीच्या कामांना विलंब झाला पुणे : विदर्भ आणि मराठवाड्यात सोयाबीनची उगवण कमी झाल्याच्या तक्रारी आणि तक्रारी असूनही...

पुण्याच्या आयटी कॉरिडॉरमध्ये प्रीमियम, आरोग्य-केंद्रित टिफिन सेवांसाठी वाढती भूक दिसत आहे | पुणे बातम्या

0
पुणे : पुण्यातील आयटी कॉरिडॉरमध्ये प्रीमियम टिफिन सेवांना जोरदार मागणी दिसून येत आहे कारण कार्यरत व्यावसायिक वाढत्या प्रमाणात हेल्दी, गॉरमेट जेवणाचे पर्याय...

गोंधळात टाकणारा फरक : आरोग्य विभागाला पुण्यात डेंग्यूचे ४५२ रुग्ण; PMC फक्त 22 |...

0
पीएमसीने रुग्णालयांना त्यांचा डेटा सुधारण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत पुणे: शहरातील डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या संख्येत PMC आणि राज्य आरोग्य डेटामधील गोंधळात टाकणारा फरक दिसून...

Translate »
error: Content is protected !!