Homeताज्या बातम्याजिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरगाव येथे ‘आनंदनगरी’ उपक्रम उत्साहात

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरगाव येथे ‘आनंदनगरी’ उपक्रम उत्साहात

सावरगाव (ता. अर्धापूर, जि. नांदेड) | प्रतिनिधी : नितीन आबादार
सावरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘आनंदनगरी’ हा उपक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन दत्तारामजी इंगोले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेश दत्ताराम हिंगोली, उपाध्यक्ष नितीन आबादार यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक, पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक तसेच शिक्षकवृंद यांनी विशेष परिश्रम घेतले. यामध्ये काळभोर मॅडम, मुंडे मॅडम, पडलवार सर यांच्यासह सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आनंददायी वातावरणात विविध उपक्रमांचा अनुभव दिला.
‘आनंदनगरी’ उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची गोडी निर्माण होऊन त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होत असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नियमित VO2 चाचणी रेकॉर्ड-सेटिंग मॅरेथॉनर प्रकट करते

0
विज्ञानाने मार्ग दाखवला. पायांनी ते पार केले. नियमित VO2 कमाल चाचणी — वाढत्या कामाच्या ओझ्याखाली शरीर किती कार्यक्षमतेने ऑक्सिजन वापरते याचे एक...

लोणी काळभोरमध्ये संतापजनक घटना; गुंगीचे औषध देऊन महिलेसोबत अत्याचार

0
( सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार  ) पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. 33 वर्षीय महिलेला...

ILS विधी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या ध्वज शुल्काच्या समस्या आणि प्रशासनातील त्रुटी | पुणे बातम्या

0
संस्थेच्या कार्यपद्धतीत गट सुधारणा शोधतो पुणे: आयएलएस लॉ कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांनी संस्थेच्या अध्यक्षांना पत्र लिहून बेकायदेशीर शुल्क वसुली, विद्यार्थ्यांचे आंदोलन दडपून टाकणे, पारदर्शकतेचा...

कार्यरत नसलेल्या एसटीपी असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांचा पाणीपुरवठा खंडित करण्यासाठी PCMC ने पथके तयार केली,...

0
पुणे : पिंपरी चिंचवड महापालिकेने (पीसीएमसी) वारंवार नोटिसा देऊनही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) कार्यान्वित करण्यात अपयशी ठरलेल्या गृहनिर्माण संस्थांचा पाणीपुरवठा खंडित करण्यासाठी दोन विशेष...

पूर्वीचा तोटा भरून काढण्यासाठी माणूस दुसऱ्या ऑनलाइन शेअर-ट्रेडिंग घोटाळ्यात पडला, 66L रुपये गमावले

0
पुणे: शेअर-ट्रेडिंग घोटाळ्यातील नुकसान भरून काढण्यासाठी महागड्या बोलीमध्ये, एका खाजगी कंपनीच्या कर्मचाऱ्याने (57) पुन्हा दुसऱ्या कथित जागतिक गुंतवणूक व्यासपीठाचा बळी घेतला आणि गेल्या वर्षी...

Translate »
error: Content is protected !!