Homeताज्या बातम्याजागतिक शांतता दिनानिमित्त आळंदी व इतर परिसरात पीस पुलाव वाटप

जागतिक शांतता दिनानिमित्त आळंदी व इतर परिसरात पीस पुलाव वाटप

डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या सामाजिक उपक्रमातून गरजूंना दिलासा ; मेगा फूड डोनेशन ड्राईव्हला उत्स्फूर्त प्रतिसाद
आळंदी (रवि कदम):
जागतिक शांतता दिनाचे औचित्य साधून अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठ, लोहगाव व संलग्न संस्थांनी एक आगळावेगळा उपक्रम राबविला. आळंदी, विश्रांतवाडी, वाघोली, लोहगाव, अनाथ आश्रम, वृद्धाश्रम तसेच पुणे रेल्वे स्थानक येथे शेकडो गरजूंना ‘पीस पुलाव’चे वाटप करून दिवस साजरा करण्यात आला.
🌍 डी. वाय. पाटील विद्यापीठाचा उपक्रम
कार्यकारी उपाध्यक्ष डॉ. कमलजीत कौर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठातील रोट्रॅक्ट क्लब, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, अभियांत्रिकी महाविद्यालय व दंत महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मेगा फूड डोनेशन ड्राईव्ह पार पडला.
विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्वखर्चातून देणगी जमा करून पुलाव तयार केला आणि परिसरातील गरजूंना वितरित केला.
👥 मानवतेचा संदेश देणारा उपक्रम
डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या पुढाकारामुळे विविध धर्म व पार्श्वभूमीतील लोक एकत्र आले. समाजातील वंचित घटकांपर्यंत अन्नदान पोहोचवून ‘शांतता आणि मानवतेचा संदेश’ दिला गेला.
🎓 विद्यापीठ पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
या उपक्रमाला दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आनंद शिगली, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार जैन आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. फारुख सय्यद यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
राष्ट्रीय सेवा योजना विभागातील कार्यक्रमाधिकारी, रोट्रॅक्ट क्लबचे सदस्य आणि स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेऊन हा उपक्रम यशस्वी केला.
🌱 विद्यार्थ्यांचा आदर्शवत सहभाग
डी. वाय. पाटील विद्यापीठ व महाविद्यालयातील पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले. “सामाजिक जाणिवा वाढवणारा व समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचे धाडस विद्यार्थ्यांनी दाखवले आहे,” असे मत व्यक्त करून व्यवस्थापनाने पुढील काळातही अशाच उपक्रमांना प्रोत्साहन देण्याची ग्वाही दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कॅश फॉर डिग्री घोटाळ्याप्रकरणी एसपीपीयूने पोलिसात तक्रार दाखल केली, कर्मचाऱ्याला निलंबित केले | पुणे...

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्राच्या कथित रोख रकमेप्रकरणी बुधवारी पोलिसात तक्रार दाखल केली, ज्यामध्ये विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यावर...

आंबेजोगाई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन

0
केज (प्रतिनिधी – मेघा चाटे | मानव मित्र न्यूज): छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर अभियानांतर्गत आंबेजोगाई येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे....

PMC 75 नागरी शाळांचे आदर्श शाळांमध्ये रूपांतर करण्यासाठी पायाभूत कामे सुरू करणार आहे

0
नागरी संस्थेच्या कार्यक्षेत्रात सुमारे 180 महापालिका शाळा इमारती आहेत, ज्यात विलीन झालेल्या भागांचा समावेश आहे. पुणे : मॉडेल स्कूल्स (आदर्श शाला) प्रकल्पांतर्गत ओळखल्या...

स्टेकहोल्डर्सची दिल्लीत बैठक झाली, पण राष्ट्रवादीचे विलीनीकरण नाही असे पवार म्हणतात

0
शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) एनडीएशी हातमिळवणी करू शकते, अशीही अटकळ सुरू आहे. पुणे : ज्येष्ठ राजकारणी शरद पवार यांनी मंगळवारी नवी...

कायदेशीर नोटीस AITA आणि DLTA च्या निष्कासनासाठी कॉल करते

0
पुणे: अडचणीत सापडलेल्या ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (एआयटीए) आणि दिल्ली लॉन टेनिस असोसिएशनला मंगळवारी दिल्लीच्या भूमी आणि विकास अधिकारी (एल अँड डीओ)...

Translate »
error: Content is protected !!