Homeताज्या बातम्याग्रामीण रुग्णालय सासवड येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर

ग्रामीण रुग्णालय सासवड येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर

सासवड प्रतिनिधी प्रतिनिधी अशोक कुंभार
सासवड, दि. 23 : ग्रामीण रुग्णालय सासवड येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागमाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आले होते.
या शिबिराचे आयोजन डॉ. भगवान पवार (मा. उपसंचालक, आरोग्य सेवा पुणे मंडळ), डॉ. नागनाथ येम्पल्ले (मा. जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय पुणे) आणि डॉ. गजानन अकमार (वैद्यकीय अधीक्षक) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तसेच ग्रामीण रुग्णालय सासवड येथील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या उपक्रमात बहुमोल सहकार्य केले.
या आरोग्य शिबिरामध्ये एकूण 410 लाभार्थ्यांनी सहभागी होत विविध आरोग्य सेवांचा लाभ घेतला. शिबिरात खालील सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या:
सर्वसाधारण आरोग्य तपासणी
प्रयोगशाळा तपासण्या व ECG तपासणी
असंसर्गजन्य आजारांची तपासणी व मार्गदर्शन
आभा (ABHA) कार्ड नोंदणी व तयार करणे
ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात आणि रोगांचे लवकर निदान व्हावे, या उद्देशाने हे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले. स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत प्रशासनाचे आभार व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

झोपडीधारकांना मालकी हक्क? सरकारच्या धोरणावर वडारवाडीत जागरूकतेचा इशारा

0
बातमी श्री बबनराव मोहिते पुणे : छत्रपती शिवाजीनगर परिसरातील वडारवाडी येथे झोपडीधारकांच्या हक्कांबाबत जनजागृती मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. “SRA विरोधी कृती समिती”च्या वतीने नागरिकांना...

सासवड आगारात NCMC कार्ड गोंधळ; ज्येष्ठ नागरिक त्रस्त, काळाबाजाराच्या आरोपांनी खळबळ

0
,( प्रतिनिधी अशोक कुंभार,)सासवड (ता. पुरंदर) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत सासवड एसटी आगारात NCMC (National Common Mobility Card) वितरण प्रक्रियेत मोठा...

मीरा-भाईंदरमध्ये राजकीय आव्हान, जाधवांचा सदावर्तेंना थेट इशारा

0
(मुंबई प्रतिनिधी बबनराव मोहिते) मीरा-भाईंदर परिसरात राजकीय वातावरण तापलं असून मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मनसे नेते अविनाश जाधव यांनी अ‍ॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना थेट आव्हान दिलं...

राज्य भाषा आदेशानंतर कॅब, ऑटो चालकांसाठी मोफत मराठी वर्ग देणार आहे

0
पुणे: मराठी भाषा शिकणे अनिवार्य करण्याच्या किंवा त्यांचे परवाने रद्द होण्याची शक्यता निर्माण करण्याच्या निर्णयानंतर राज्य सरकार ऑटोरिक्षा आणि कॅब चालकांना मराठी...

पुणे पाण्याची समस्या : महापालिकेच्या दुरुस्तीला विलंब झाल्यामुळे दुसऱ्या दिवशीही पुरवठा विस्कळीत | पुणे...

0
पुणे: पुणे महानगरपालिकेच्या (पीएमसी) दुरुस्ती आणि देखभालीच्या कामाची तांत्रिक समस्यांमुळे सकाळची मुदत चुकल्याने पुण्यातील अनेक भागांत शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी पाणीटंचाई आणि...

Translate »
error: Content is protected !!