Homeताज्या बातम्याखेड शिवापूर टोलनाक्याजवळ भीषण अपघात गॅसटॅकरचीदुचाकीजोरदार घडक

खेड शिवापूर टोलनाक्याजवळ भीषण अपघात गॅसटॅकरचीदुचाकीजोरदार घडक

सासवड
(प्रतिनिधी अशोक कुंभार)खेड शिवापूर टोलनाक्याजवळ गुरुवारी दुपारी भीषण अपघात घडला. भरधाव गॅस टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने राजेंद्र मोरे आणि सविता मोरे या पती-पत्नीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मोरे दांपत्य साताऱ्याकडे जात असताना हा अपघात झाला. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की दोघांचाही घटनास्थळी मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी झाली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले.
घटनेनंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत टँकर चालकाला ताब्यात घेतले असून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पीएमसीच्या घोषणेला आठवडा उलटूनही नवीन पाण्याचे टँकर भरण्याचे ठिकाण अद्याप सुरू झालेले नाहीत

0
पाण्याचे टँकर भरण्याचे ठिकाण पुणे : एका आठवड्यापूर्वी जाहीर केलेले अतिरिक्त पाणी टँकर भरण्याचे ठिकाण नागरी प्रशासनाने अद्याप कार्यान्वित केलेले नाही, जरी अधिका-यांनी...

नसरापूर बलात्कार-हत्येच्या दोषीला फाशीची शिक्षा; न्याय मिळाला असे पीडित कुटुंबाचे म्हणणे आहे

0
नसरापूर बालिका बलात्कार-हत्या प्रकरणात ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू पुणे - विशेष जलदगती न्यायालयाने सोमवारी (६५) दोषीला फाशीची शिक्षा सुनावल्याने नसरापूर बलात्कार-हत्या पीडितेच्या कुटुंबीयांच्या...

अंतिम मुदत आज संपत आहे, परंतु राज्यातील 1 कोटीहून अधिक वाहने आणि पुण्यातील 15...

0
पुण्यात एक कामगार दुचाकीला HSRP चिकटवतो पुणे : खूप कमी अधिकृत विक्रेते, गोंधळलेला रोलआउट, एक गोंधळलेली ऑनलाइन अपॉइंटमेंट सिस्टम आणि प्रचंड किंमत, एप्रिल...

बिष्णोई टोळीच्या सदस्याने पुण्यातील कपड्याच्या दुकानदाराकडे 2 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे

0
पुणे : बिष्णोई टोळीतील एका सदस्याने खडकवासल्याजवळील उत्तमनगर येथील एका कपड्याच्या दुकानदाराला धमकावून शनिवारी सकाळी २ कोटी रुपयांची मागणी केली, असे पोलिसांनी...

कृत्रिम पावसाची व्यवहार्यता तपासा: पक्षाचे नेते पीएमसीला | पुणे बातम्या

0
सोमवारी पीएमसीमध्ये सर्वपक्षीय समितीच्या बैठकीत राजकारण्यांनी पुण्यासाठी कृत्रिम पावसाच्या व्यवहार्यतेवर चर्चा केली आणि नागरी प्रशासनाला शक्यता तपासण्यास सांगितले. पुणे : पुणे महानगरपालिकेत (पीएमसी)...

Translate »
error: Content is protected !!