Homeताज्या बातम्याइंधन टंचाईतही पंढरपूरातील विठ्ठलाचे अन्नछत्र सुरूच; मंदिर समितीचे नियोजन

इंधन टंचाईतही पंढरपूरातील विठ्ठलाचे अन्नछत्र सुरूच; मंदिर समितीचे नियोजन

(सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार)
पंढरपूर : जागतिक परिस्थितीमुळे व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर मर्यादा आल्याने अनेक ठिकाणी हॉटेल व्यवसायावर परिणाम झाला आहे. मात्र, अशा परिस्थितीतही पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने भाविकांसाठी सुरू असलेले अन्नछत्र अखंडित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
मंदिर समितीने प्रशासन आणि गॅस वितरकांशी समन्वय साधून अन्नछत्रासाठी आवश्यक असलेल्या गॅस सिलेंडरचा नियमित पुरवठा सुरू राहील याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे इंधन टंचाई असली तरी विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना महाप्रसादाची सुविधा पूर्ववत सुरू राहणार आहे.
मंदिर समितीच्या या नियोजनामुळे बाहेरील अनेक हॉटेल्स बंद असतानाही भाविकांची गैरसोय होणार नाही, अशी माहिती देण्यात आली आहे. दररोज मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांसाठी अन्नछत्र हे महत्त्वाचे केंद्र असून मंदिर प्रशासनाने त्यासाठी आवश्यक सर्व तयारी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बेकायदा होर्डिंग आणि फुटपाथ अतिक्रमण विरोधात पोलीस, पीएमसी संयुक्त मोहीम आजपासून

0
पुणे: बेकायदा होर्डिंग आणि बॅनर हटवण्यासाठी आणि फूटपाथ मोकळे करण्यासाठी शहर पोलिस आणि पीएमसी गुरुवारी आठवडाभर मोहीम राबवणार आहेत.शहरातील बेकायदा होर्डिंग आणि...

ससून रुग्णालयातील संघटित गुन्हेगारी बंदोबस्तावर ’22’ हल्ल्यातील सहआरोपींना न्यायालयाने जामीन नाकारला

0
पुणे: ससून जनरल हॉस्पिटलच्या जेल वॉर्डमध्ये 5 सप्टेंबर 2022 रोजी संघटित गुन्हेगारी बंदीवान तुषार हंबीर यांच्यावर झालेल्या हल्ल्यातील सहआरोपी परवेझ उर्फ ​​साहिल...

मध्यपूर्व संघर्षामुळे एलपीजीचा तुटवडा, चाकण, भोसरी एमआयडीसीमधील उद्योगांना उत्पादन थांबवण्यास भाग पाडले; अभियांत्रिकी, पावडर...

0
पुणे: पुणे जिल्ह्यातील काही भागांतील उद्योगांना मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षामुळे निर्माण झालेल्या एलपीजी टंचाईचा परिणाम जाणवू लागला आहे, कारण अभियांत्रिकी आणि पावडर-कोटिंग...

सुका कचरा वारंवार जाळल्याने सुस आणि म्हाळुंगे येथील हवेची गुणवत्ता खालावते

0
पुणे: कचरा, सुका कचरा किंवा पीक जाळणे ही एक वेगळी समस्या राहिलेली नाही, अलिकडच्या वर्षांत संपूर्ण शहराला या बेकायदेशीर कृत्यांचे विषारी परिणाम भोगावे लागत...

क्विक लोन ॲप फसवणुकीत बदमाशांनी फर्म एक्झिक्युटिव्हचे मॉर्फ केलेले फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्याची...

0
पुणे: काही ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांनी एका खासगी कंपनीच्या २९ वर्षीय कार्यकारी महिलेला मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे घेतलेल्या कर्जाची उर्वरित रक्कम त्वरित परत करण्याची मागणी...

Translate »
error: Content is protected !!