Homeताज्या बातम्याअजितदादांचा सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी संवाद — निलेश म्हैसने यांची भेट

अजितदादांचा सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी संवाद — निलेश म्हैसने यांची भेट

पुणे (८ नोव्हेंबर २०२५) : अशोक कुंभार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी आज पक्षाच्या शिवाजीनगर, पुणे येथील कार्यालयात कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधला. या वेळी सर्वसामान्य कार्यकर्ता निलेश महादेवराव म्हैसने यांनी दादांची भेट घेऊन आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व महानगरपालिका निवडणुका संदर्भात चर्चा केली.

अजितदादांनी म्हैसने यांच्या कार्याचे कौतुक करत “काम करत राहा, आमचं लक्ष आहे” असा विश्वास दिला.

दादांच्या या आपुलकीपूर्ण संवादामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असून, पक्षाच्या विजयासाठी जोमाने काम करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व प्रदेश उपाध्यक्ष सुरेशजी घुले, पुणे शहर पूर्व विभाग अध्यक्ष सुनीलअण्णा टिंगरे, पश्चिम विभाग अध्यक्ष सुभाषजी जगताप, आमदार चेतनदादा तुपे पाटील, डॉ. शंतनू जगदाळे, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष राकेशजी कामठे, शिक्षक सेल कार्याध्यक्ष डॉ. राजेश रसाळ यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भेटीनंतर निलेश म्हैसने यांनी सांगितले की, “अजितदादांचे मार्गदर्शन हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे. आम्ही प्रामाणिकपणे आणि ताकदीने पक्षासाठी काम करत राहू.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘उलट लटकले, मला उपाशी ठेवले’: नोकरीच्या जाहिरातीच्या जाळ्यात पुण्याचा माणूस म्यानमारमधील सायबर गुलामगिरीतून कसा...

0
AI-व्युत्पन्न केलेली प्रतिमा प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते. पुणे : दोन महिने बंदिवासात राहिल्यानंतर साहिलने लढाईसाठी स्वत:ला तयार केले. एक दिवस आधी त्याने आपल्या...

हुच कारखाने कायमस्वरूपी बंद करण्यासाठी कठोर कारवाई करावी : आठवले

0
पुणे : बेकायदेशीर हुच निर्मिती युनिट्स कायमस्वरूपी नष्ट करण्यासाठी कठोर उपाययोजनांची गरज असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी...

इंद्रायणी नदीच्या अपघातात वेगवेगळ्या ठिकाणी तिघांचा बुडून मृत्यू

0
पुणे : इंद्रायणी नदीत शनिवार आणि रविवार दरम्यान शिरगाव, कुंड माळा आणि देहूजवळील वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन जण बुडाले, अशी माहिती पोलिसांनी दिली.पहिल्या...

शेतकऱ्याची २ लाख रुपयांची फसवणूक करण्यासाठी चोरीला गेलेला फोन

0
पुणे : थेऊर येथील नायगाव फाट्याजवळ उभ्या असलेल्या वाहनातून मोबाईल फोन चोरणाऱ्या अज्ञात चोरट्यांचा लोणी काळभोर पोलीस शोध घेत आहेत आणि नंतर...

एअर इंडिया एक्स्प्रेसच्या 2 फ्लाइटला 7 तास उशीर झाल्याने 200 हून अधिक प्रवाशांना त्रास...

0
एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान पुणे : एअर इंडिया एक्स्प्रेसच्या दोन स्वतंत्र उड्डाणे IX-2913 आणि IX-1098 - शनिवार आणि रविवारच्या मध्यरात्री सात तासांपेक्षा जास्त...

Translate »
error: Content is protected !!