Homeताज्या बातम्यामुंबई जाम अखंड मुंबईमध्ये आंदोलकांच्या गाड्याच गाड्या

मुंबई जाम अखंड मुंबईमध्ये आंदोलकांच्या गाड्याच गाड्या

मुंबई प्रतिनिधी रवि कदम

मराठा आंदोलन : मुंबईत टपरी-हॉटेल बंद, शौचालयांनाही कुलूप; आंदोलनकर्त्यांचे नागरिकांना आवाहन

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आता अधिक तीव्र वळण लागले आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील अनेक हॉटेल्स, टपऱ्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. एवढेच नाही तर शौचालयांनाही कुलूप लावण्यात आले असून आंदोलनकर्त्यांना मूलभूत सुविधा नाकारण्यात आल्या आहेत.

तरीही “मराठा आटणार नाही” या निर्धाराने मराठा बांधव आपला संघर्ष सुरू ठेवत आहेत. आंदोलनकर्त्यांनी एकमेकांसाठी आवश्यक सोयी-सुविधा स्वतःच्या संगतीने व्यवस्थापित केल्या आहेत.

याचबरोबर मुंबईकर नागरिकांना निवेदन करत आंदोलनात सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. “मराठा समाजाच्या न्याय्य हक्काच्या लढ्यात आपण थोडी गैरसोय सहन करून आम्हाला साथ द्या,” अशी विनंती आंदोलनातून करण्यात आली.

आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, “जे सरकार मराठा समाजाला आरक्षण देईल तेच आमचे कायमचे सरकार राहील.”

👉 मराठा आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, पुढील काही दिवसांत या चळवळीला आणखी मोठा आकार येण्याची चिन्हे आहेत.

आझाद मैदान ते वाशी पनवेल पूर्ण आंदोलकांनी जाम झाला आहे जिकडे बघावे तिकडे मराठा आरक्षणच्या वाहनांच्या रंगाच्या रांगा लागल्या आहेत सरकारला विनंती आहे लवकरात लवकर आरक्षण देण्यात यावी

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील लोहगड किल्ला हत्या: केतन अग्रवालचे वडील म्हणतात की त्यांनी सुरुवातीला लग्नाचा प्रस्ताव नाकारला,...

0
'तिला लग्न करायचं नसतं तर ती नकार देऊ शकली असती': केतन अग्रवालचे वडील पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालला त्याची मंगेतर सिया गोयल आणि...

जूनमधील हुडी, बालीची सहल, एक ‘सापाची कहाणी’: पोलिसांनी केतन अग्रवालच्या लोहगड खून प्रकरणाला कसे...

0
पुण्याजवळील लोहगड किल्ल्यावरील रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल आणि त्याची मंगेतर सिया गोयल या हुडीमध्ये एका व्यक्तीच्या सीसीटीव्ही फुटेजने पोलिसांना सुरुवातीला ट्रेकिंगचा अपघात...

ज्येष्ठ नागरिक कायद्यात सुधारणा करण्याची कोणतीही योजना नाही, असे सरकारने विधानसभेत सांगितले

0
पुणे : राज्य सरकारने मंगळवारी पालक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या देखभाल आणि कल्याण कायदा, 2007 मध्ये कोणत्याही तत्काळ सुधारणांना नकार दिला, कारण विद्यमान...

पुरवठा घटल्याने टोमॅटोचे भाव ३० टक्क्यांनी वाढले

0
पुणे : टोमॅटोच्या किमती गेल्या महिनाभरात वाढल्या आहेत, किरकोळ विक्रीचे दर आता प्रतिकिलो ६५-७० रुपये झाले आहेत - काही आठवड्यांपूर्वीच्या पातळीपेक्षा २०-३०%...

मेट्रो लाइन 3 लाँच होण्यापूर्वी शेवटच्या-माईल कनेक्टिव्हिटी सुधारण्यावर लक्ष केंद्रित करा

0
मेट्रो लाइन-3 साठी फूट ओव्हरब्रिज पुणे : पुणे मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ॲथॉरिटी (PMRDA) ने पुढील महिन्यात मेट्रो लाईन 3 चा टप्पा 1 लाँच...

Translate »
error: Content is protected !!