Homeताज्या बातम्याप्रशासनाची नोटीस असतानाही मोर्चाची तयारी; सरकारी कामात अडथळ्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

प्रशासनाची नोटीस असतानाही मोर्चाची तयारी; सरकारी कामात अडथळ्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

पुणे आळंदी (संपादक रोहिदास कदम):समस्त हराळे वैष्णव समाज धर्मशाळा प्रकरणातील वाद आणखी तीव्र होत असून प्रशासनाची नोटीस असतानाही मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप काही समाजबांधवांनी केला आहे. यामुळे पोलीस प्रशासन आणि आळंदी नगरपालिकेच्या कामकाजात अडथळे निर्माण होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
समाजातील काही पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, धर्मशाळेचा वाद सध्या सहाय्यक धर्मादाय आयुक्त, पुणे यांच्या न्यायालयात प्रलंबित आहे. असे असताना न्यायप्रविष्ट विषयावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
याशिवाय, वारीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकरी आळंदीत येत असताना अशा आंदोलनांमुळे भाविकांना त्रास होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करून मोर्चा व आंदोलनाच्या धमक्या देणे हे कायद्याच्या चौकटीत योग्य नसल्याचे मत काही समाजबांधवांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, संबंधित व्यक्तींवर “सरकारी कामात अडथळा निर्माण करणे” या स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी काही नागरिक व समाजबांधवांकडून करण्यात येत आहे. पोलीस प्रशासन, नगरपरिषद आणि संबंधित शासकीय यंत्रणांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी पुढे येत आहे.
वारी काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहणे आणि भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
(टीप : वरील सर्व बाबी संबंधितांकडून करण्यात आलेले आरोप व मागण्या असून, त्याबाबत संबंधित पक्षाची भूमिका अद्याप समोर आलेली नाही.

“नोटीस असतानाही मोर्चाची तयारी; सरकारी कामात अडथळ्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही
“धर्मशाळा वाद न्यायप्रविष्ट असताना आंदोलनाचा प्रयत्न; वारीतील वारकऱ्यांना त्रास होण्याची भीती”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात विदेशी भाज्यांचे दर वाढल्याने निरोगी खाण्याला प्रीमियम मिळतो

0
उशीर झालेला मान्सून आणि अनियमित पावसामुळे पिकांचे चक्र विस्कळीत झाले आहे आणि उत्पादनात घट झाली आहे ज्यामुळे विदेशी भाज्यांचे दर वाढले आहेत. पुणे...

कोडवर्ड, टोपणनाव, इमोजी: केतन अग्रवाल हत्येचा कट उलगडण्यासाठी पोलीस सिया गोयलच्या ‘गुप्त चॅट्स’ डिकोड...

0
रिअल्टर केतन अग्रवाल (एम) हत्येचा तपास करत असलेल्या पुणे पोलिसांनी आरोपी सियाल गोयल (आर) च्या फोनवरून कोडेड चॅट्स जप्त केल्या, ज्या केवळ तिच्याद्वारे...

इंद्रायणीची शोकांतिका; श्रद्धेचा अपमान की प्रशासनाचा निष्काळजीपणा?

0
? आळंदी | मानव मित्र न्यूज संपादक रोहिदास कदम संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पावन नगरीतून वाहणारी इंद्रायणी नदी आज पुन्हा एकदा प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्याचे चित्र समोर...

लोहगड खून प्रकरणाचा ट्विस्ट: कटाची ‘माहिती’ असलेल्या मित्राचा दावा आहे की त्याने चेतन चौधरी...

0
चेतन चौधरी आणि सिया गोयल या दोन आरोपींनी चेतनचा मित्र आणि वर्गमित्र असलेल्या तरुणाशी त्यांच्या कथित योजनेबद्दल चर्चा केल्याचा पोलिसांचा दावा आहे. पुणे:...

केतन अग्रवाल हत्या: सिया गोयल, चेतन चौधरीने प्लॅन सोबत ‘शेअर’ केल्याने पोलिसांनी बीडच्या तरुणाला...

0
केतन अग्रवाल (एम) हत्येच्या तपासात एक नवीन घडामोडी म्हणजे चेतन चौधरीचा (एल) मित्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीडमधील तरुणाची पोलिसांनी चौकशी केली. चौधरी आणि...

Translate »
error: Content is protected !!