Homeताज्या बातम्याचऱ्होली बुद्रुक येथे तलाठी व खासगी एजंटला रंगेहात अटक; 70 हजारांच्या लाचेची...

चऱ्होली बुद्रुक येथे तलाठी व खासगी एजंटला रंगेहात अटक; 70 हजारांच्या लाचेची मागणी

पुणे | प्रतिनिधी रोहिदास कदम
पुणे जिल्ह्यातील चऱ्होली बुद्रुक येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) धडक कारवाई करत एका तलाठीसह खासगी एजंटला रंगेहात अटक केली. शासकीय काम करून देण्यासाठी तक्रारदाराकडे 70 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तलाठी आणि त्याच्या खासगी एजंटने तक्रारदाराचे काम मार्गी लावण्यासाठी पैशांची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर ACB च्या पथकाने सापळा रचला.
ठरल्याप्रमाणे लाचेची रक्कम स्वीकारताना तलाठी आणि खासगी एजंट यांना ACB अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. या कारवाईनंतर महसूल विभागात खळबळ उडाली असून, संबंधित आरोपींविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या कारवाईमुळे शासकीय कार्यालयांमधील भ्रष्टाचाराविरोधात ACB ची कठोर भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
मानव मित्र न्यूज/>
प्रतिनिधी : रोहिदास कदम

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कायदेशीर नोटीस AITA आणि DLTA च्या निष्कासनासाठी कॉल करते

0
पुणे: अडचणीत सापडलेल्या ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (एआयटीए) आणि दिल्ली लॉन टेनिस असोसिएशनला मंगळवारी दिल्लीच्या भूमी आणि विकास अधिकारी (एल अँड डीओ)...

चाकणकरांना दिलासा! वर्षानुवर्षे प्रलंबित भाजी मंडई व हॉकर्स झोनचा प्रश्न मार्गी लागणार?

0
मानव मित्र न्यूज प्रतिनिधी माऊली घुंडरे रस्त्यावरील अतिक्रमण, वाहतूक कोंडी आणि नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी नगरपरिषदेची मोठी हालचाल चाकण शहरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला कायमस्वरूपी...

विकासक निवडक पुरवठा आणत असल्याने पुण्यातील कार्यालयाच्या रिक्त जागा कमी होत आहेत

0
पुणे : मार्केटमध्ये मर्यादित नवीन पुरवठ्यामुळे पुण्यातील रिकाम्या कार्यालयीन जागांचे प्रमाण जानेवारी ते जून दरम्यान कमी झाले. नाइट फ्रँक इंडियाच्या म्हणण्यानुसार, शहरातील...

फलकावर ‘कचरा टाकू नका’… पण प्रत्यक्षात कचऱ्याचे साम्राज्य! केळगाव ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचा संताप”

0
बातमी मानवमित्र न्यूज संपादक रोहिदास कदम पावसाळ्यात दुर्गंधी, मच्छरांचा प्रादुर्भाव; डेंग्यूसह साथीच्या आजारांचा धोका वाढल केळगाव (ता. खेड, जि. पुणे): स्वच्छतेचे संदेश देणारे फलक लावूनही...

जपानी कंपन्या परदेशी नोकरीच्या संधींसाठी AISSMS अभियांत्रिकी विद्यार्थ्यांशी संलग्न आहेत

0
एआयएसएसएमएस येथे आयोजित जागतिक करिअरच्या उभारणीवर अभिमुखता कार्यक्रम पुणे : जपानमध्ये कुशल अभियंत्यांची मागणी सतत वाढत असल्याने जपानी उद्योगातील एका शिष्टमंडळाने अलीकडेच AISSMS...

Translate »
error: Content is protected !!