Homeताज्या बातम्याप्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत योजना पोहोचवणार – (लोणीकर )यांची ग्वाही

प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत योजना पोहोचवणार – (लोणीकर )यांची ग्वाही

<प्रतिनिधी | मंठा गजानन राजभिंडे पाटील) “शासनाच्या योजना या केवळ कागदावर राहण्यासाठी नसून त्या सामान्य माणसाच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आहेत. कोणताही पात्र लाभार्थी योजनांपासून वंचित राहू देणार नाही,” असे ठाम प्रतिपादन आमदार बबनराव लोणीकर यांनी केले. मंठा ग्रामीण मंडळात आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान समाधान शिबिरात’ मार्गदर्शन करताना त्यांनी शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती नागरिकांसमोर मांडली. 🏠 घरकुल योजनांवर भर प्रधानमंत्री आवास, रमाई, शबरी, मोदी आवास, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत आणि अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनांद्वारे पात्र लाभार्थ्यांना 1 लाख 20 हजार ते 2 लाख 50 हजार रुपये अनुदान दिले जाते. ज्यांच्याकडे घरकुलासाठी जागा नाही, त्यांना दीनदयाल उपाध्याय योजना अंतर्गत जागा खरेदीसाठी आर्थिक मदत दिली जाते. 🌾 शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी + नमो शेतकरी योजनेतून वर्षाला 12 हजार रुपये थेट खात्यात महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेत 2 लाखांपर्यंत कर्जमाफी सौर कृषी पंप योजनेंतर्गत 90-95% अनुदान मोफत वीजमुळे सिंचन खर्चात मोठी बचत 🏥 आरोग्य योजनांचा मोठा आधार आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेत 5 लाखांपर्यंत मोफत उपचार मुख्यमंत्री आरोग्य सहायता निधीतून गंभीर रुग्णांना आर्थिक मदत कर्करोग, हृदयविकार, मूत्रपिंड उपचारांचा खर्च शासन उचलते 👩 महिला व सामाजिक योजनांचा लाभ लाडकी बहीण योजना – दरमहा ₹1500 (वर्षाला ₹18,000) संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजना – पेन्शन सुविधा राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य – मृत्यूनंतर ₹20,000 मदत 🚰 पाणी, वीज व पायाभूत सुविधा जल जीवन मिशनमुळे प्रत्येक घरात नळ जोडणी बळीराजा शेतकरी बांधव रस्ता योजनेतून 480 किमी रस्ते पूर्ण पीएम सूर्य घर योजनेंतर्गत सौर पॅनलसाठी 30 ते 78 हजार अनुदान 👧 बाल व मुलींसाठी योजना लेक लाडकी योजना – 18 वर्षांपर्यंत टप्प्याटप्प्याने 1 लाखांहून अधिक लाभ बाल संगोपन योजना – अनाथ मुलांना दरमहा ₹2250 मदत 📢 लोणीकर यांचे आवाहन “पात्र नागरिकांनी कागदपत्रे पूर्ण ठेवून पुढे यावे आणि शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा,” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 👥 उपस्थिती या शिबिराला विविध अधिकारी, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी व लाभार्थी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल महारेराने ८,२१२ प्रकल्पांवर कारवाई केली

0
पुणे: महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणाने (महारेरा) राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना अनिवार्य तिमाही प्रगती अहवाल (क्यूपीआर) अपलोड करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली...

नवले पुलाजवळ तीन वाहनांच्या धडकेत एकाचा मृत्यू, एक जखमी

0
पुणे : कात्रज-देहू रोड बायपासवर नवले पुलाजवळ सोमवारी सकाळी 8.05 च्या सुमारास तीन वाहनांच्या धडकेत 22 वर्षीय पिकअप व्हॅन चालक जागीच ठार झाला तर...

पुरंदरमध्ये लग्नसोहळ्यात अन्नातून विषबाधा; ६२ जण बाधित, प्रशासन सतर्क

0
पुरंदर सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सुपे पानवडी येथे पार पडलेल्या एका लग्नसोहळ्यात जेवणातून विषबाधेची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या...

पुणे विमानतळाचे नवीन सुरक्षा क्षेत्र 95% पूर्ण झाले आहे परंतु ऑपरेशन्स सुरू करण्यासाठी 2-3...

0
पुणे: शहरातील विमानतळाच्या नवीन सुरक्षा क्षेत्राचे 95% पेक्षा जास्त काम पूर्ण झाले आहे, परंतु प्रवाशांना ही सुविधा कार्यान्वित होण्यासाठी जुलैच्या अखेरीस किंवा ऑगस्टपर्यंत प्रतीक्षा...

‘कपडे भरून गळफास घेतला’: पुण्यातील बालिका बलात्कार-हत्या प्रकरणातील मृत्यूचे कारण शवविच्छेदन अहवालात उघड, पोलिसांचे...

0
पुणे: गेल्या आठवड्यात पुण्यात लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आलेल्या चार वर्षांच्या मुलीच्या मृत्यूचे कारण शवविच्छेदन अहवालात आढळून आल्याचे पोलिसांनी मंगळवारी...

Translate »
error: Content is protected !!