Homeताज्या बातम्यामानव मित्र न्यूज पत्रकाराचा नगर परिषदेने सन्मान

मानव मित्र न्यूज पत्रकाराचा नगर परिषदेने सन्मान

( मानव मित्र न्यूज संपादक रोहिदास कदम  )                                                                                                   महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री खंडोबा यांच्या पवित्र नगरी जेजुरी येथे दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी पत्रकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल मानव मित्र न्यूजचे पत्रकार अशोक कुंभार यांचा जेजुरी नगर परिषदेच्या वतीने “आदर्श पत्रकार” म्हणून सत्कार करण्यात आला.

या सन्मान सोहळ्याला प्रमुख उपस्थिती म्हणून आरोग्य विभाग प्रमुख बिराजदार साहेब उपस्थित होते. तसेच सिटी स्वच्छता संरक्षण अधिकारी सुदर्शन कालेल, कार्यकर्ते रफिक भाई पानसरे, देविदास मोहरकर, भानुदास दावलकर, प्रशांत कुदळे आणि मुकादम विजय दोडके आदी मान्यवर उपस्थित होते.                                                                 ‌‌.         

या वेळी उपस्थित मान्यवरांनी अशोक कुंभार यांच्या पत्रकारितेतील कार्याचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आळंदीजवळ जमीन विकासकाची ४ लाख रुपयांची सोनसाखळी लुटली | पुणे बातम्या

0
पुणे : दोन अज्ञातांनी 50 वर्षीय जमीन विकासकाला धारदार शस्त्राने जखमी करून मंगळवारी रात्री उशिरा चार लाख रुपये किमतीची सोनसाखळी लुटून नेली.आळंदीजवळील...

वाडेबोल्हाई रोड अपघातात 14 वर्षीय मुलीचा मृत्यू | पुणे बातम्या

0
पुणे : बुधवारी दुपारी वाडेबोल्हाई येथील वाडेगाव रोडवर पिकअप ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर तिची मैत्रिण किरकोळ जखमी...

कुंभार समाजाला मोठा दिलासा; वर्षभरात ७०० ब्रास माती मोफत देण्याचा राज्य सरकारचा निर्णय

0
पुणे तालुका पुरंदर|प्रतिनिधी अशोक कुंभार) पारंपरिक कुंभार व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील पात्र कुंभार बांधवांना वर्षभरात ७०० ब्रासपर्यंत माती आणि...

‘वारंवार माझा अपमान केला’ : पुण्यातील टीसीएसच्या तांत्रिकाने गळफास घेतला; २ सहकाऱ्यांविरुद्ध एफआयआर

0
पुणे: आयटी फर्मच्या 48 वर्षीय कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर पोलिसांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) च्या दोन कर्मचाऱ्यांसह तीन जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल...

मोठा दिलासा! एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ५ टक्क्यांची वाढ

0
पुणे प्रतिनिधी अशोक कुंभार| मानव मित्र न्यूज राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देत महागाई भत्ता (DA) ५३ टक्क्यांवरून...

Translate »
error: Content is protected !!