Homeताज्या बातम्यापुरंदर तालुक्यातील खेंगरेवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताहाची भक्तिमय सांगता

पुरंदर तालुक्यातील खेंगरेवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताहाची भक्तिमय सांगता

(पुरंदर सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार,)
पुरंदर तालुक्यातील पांगारे गावाशेजारी असलेल्या खेंगरेवाडी (वीस घरांची वस्ती) येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची आज, बुधवार दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी मोठ्या भक्तिभावात सांगता झाली.
संपूर्ण आठवडाभर हरिनामाच्या गजरात गाव दुमदुमून गेले होते. काकडा आरती, हरिपाठ, भजन, प्रवचन आणि कीर्तन यांसारख्या विविध धार्मिक कार्यक्रमांनी भाविकांना अध्यात्मिक आनंद दिला. पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सप्ताहाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सप्ताहाची सांगता ह.भ.प. दिलीप महाराज कदम यांच्या काल्याच्या प्रभावी कीर्तनाने झाली. त्यांच्या कीर्तनातून भक्ती, संस्कार आणि समाजप्रबोधनाचा संदेश देण्यात आला. कीर्तनादरम्यान भाविक मंत्रमुग्ध झाले होते.
सांगता सोहळ्यानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. हरिनामाच्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
या सप्ताहामुळे गावात धार्मिक एकात्मता आणि सामाजिक ऐक्य अधिक बळकट झाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. आयोजकांनी सर्व भाविकांचे सहकार्याबद्दल आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गुठळ्या त्वचेच्या आजाराचा सामना करण्यासाठी महाराष्ट्रात शेळीपॉक्स लस उत्पादनास सुरुवात झाली

0
प्रातिनिधिक हेतूसाठी चित्र पुणे : राज्य पशुसंवर्धन विभागाच्या पशुवैद्यकीय जैविक उत्पादनांच्या संस्थेने (IVBP) प्रथमच गुरांचे ढेकूळ त्वचा रोग (LSD) पासून संरक्षण करण्यासाठी गोटपॉक्स...

कर्जमाफी योजनेनंतर कंपनी सेक्रेटरी कोर्समध्ये 1,000 पर्यंत ड्रॉपआउट्स पुन्हा सामील होतात

0
इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष पवन चांडक पुण्यात बोलत होते पुणे : इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) ने...

‘अनुकूल कामाची नियुक्ती नाकारली’: प्रकल्प व्यवस्थापकांनी पुण्यातील तंत्रज्ञांना आत्महत्येकडे कसे वळवले

0
प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे : पुणे जिल्ह्यातील ४८ वर्षीय आयटी व्यावसायिकाच्या कथित आत्महत्येनंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आयटी फर्मच्या दोन कर्मचाऱ्यांसह तिघांविरुद्ध...

पुणे टीसीएस तंत्रज्ञ आत्महत्या: ‘ऑनलाइन मित्राची’ वैवाहिक वितुष्ट, रजेवरून महिला सहकाऱ्यांचा छळ; नवीन तपशील...

0
पुणे: कामाच्या ठिकाणी होणारा छळ, कौटुंबिक शोकांमुळे रजा मिळण्यात येणाऱ्या अडचणी आणि पत्नीच्या दीर्घ आजाराचा ताण यामुळे 48 वर्षीय टीसीएस कर्मचाऱ्याने 2...

आळंदीचा दुहेरी गौरव! राजेंद्र उमाप यांचा विक्रमी विजय, डॉ. भावार्थ देखणे यांना केंद्र सरकारचा...

0
आळंदी, दि. १३ जून (प्रतिनिधी रोहिदास कदम): संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पवित्र नगरी आळंदीच्या शिरपेचात आज आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. संत ज्ञानेश्वर महाराज...

Translate »
error: Content is protected !!