Homeताज्या बातम्यागुणवंत विद्यार्थ्यांसाठी खुशखबर!गुणवंत शिष्यवृत्ती जाहीर

गुणवंत विद्यार्थ्यांसाठी खुशखबर!गुणवंत शिष्यवृत्ती जाहीर

  •  (  मुंबई मंत्रालय)                                                                   🎓 मोठी संधी! Rajarshi Shahu Maharaj गुणवंत शिष्यवृत्ती जाहीर

📢 गुणवंत विद्यार्थ्यांसाठी खुशखबर!
सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन कडून इयत्ता ११ वी आणि १२ वीतील विद्यार्थ्यांसाठी विशेष शिष्यवृत्ती योजना सुरू.

💰 किती मिळणार लाभ?

🔹 इयत्ता ११ वी – दरमहा ₹300 (वार्षिक ₹3000)

🔹 इयत्ता १२ वी – दरमहा ₹300 (वार्षिक ₹3000)

🎯 कोण अर्ज करू शकतो?

✅ विद्यार्थी अनुसूचित जाती (SC) किंवा नवबौद्ध घटकातील असावा

✅ १० वीमध्ये किमान 75% गुण आवश्यक

🌐

अर्ज कसा कराल?

ऑनलाईन अर्जासाठी भेट द्या 👉 https://sjsa.maharashtra.gov.in/⁠�

📌 अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधा. आता शासन आपल्या पाठीशी शिक्षणाला देऊ बळ

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विश्रांतवाडी रोडवरील बीआरटीएस लेन पाडण्यास पीएमसीच्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे

0
PMC स्थायी समितीने विश्रांतवाडी रोडवरील 4.5 किमी समर्पित बस कॉरिडॉर हटविण्यास मंजुरी दिली आहे. पुणे : बीआरटीएस लेन पाडण्याच्या प्रलंबित निर्णयाने अखेर अंतिम...

पुण्याच्या बागायतदारांनी विदेशी फळे आणि औषधी वनस्पती घेतल्याने टेरेस उष्णकटिबंधीय बनतात

0
शहरातील घराच्या बागेतून एवोकॅडोची नवीन कापणी पुणे : पुण्यातील गृह बागायतदारांची वाढती संख्या टेरेस, बाल्कनी आणि घरामागील अंगणांचे रूपांतर मिनी फार्ममध्ये करत आहेत,...

राम मंदिरातील दानरकमेची चोरी उघड; कर्मचाऱ्याच्या घरातून ₹१० लाखांची रोकड जप्त

0
पुणे /प्रतिनिधी रोहिदास कदम मिळालेल्या माहिती अनुषंगाने अयोध्येतील राम मंदिरातील दानपेटीतील रक्कम चोरीप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत मंदिरातील एका कर्मचाऱ्याच्या घरातून सुमारे ₹१० लाखांची...

आवेगपूर्ण नोकरी करू नका, org मध्ये भूमिका बदलण्याचा प्रयत्न करा: अदानी GCC सीईओ विद्यार्थ्यांना...

0
चित्र केवळ प्रतिनिधित्वाच्या उद्देशाने पुणे : विद्यार्थ्यांना AI ची भीती न बाळगण्याचा आणि सतत शिकण्याचा आणि स्वतःला जुळवून घेण्याचा सल्ला देत, अदानी कॉर्पोरेट...

३ वर्षाच्या चिमुरडीने चार जणांना जीवदान दिले, पुणे विभागातील सर्वात तरुण बाल अवयव दाता...

0
शहरातील घराच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून तीन वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. पुणे : 12 जून रोजी ब्रेन डेड घोषित केलेला तीन वर्षांचा मुलगा...

Translate »
error: Content is protected !!