Homeताज्या बातम्यापुण्यातील तळेगाव ढमढेरे येथे धक्कादायक घटना; पत्नीची हातोडीने हत्या,

पुण्यातील तळेगाव ढमढेरे येथे धक्कादायक घटना; पत्नीची हातोडीने हत्या,

पुण्यातील तळेगाव ढमढेरे येथे धक्कादायक घटना; पत्नीची हातोडीने हत्या, पती पोलीस ठाण्यात हजर

पुणे : (प्रतिनिधी अशोक कुंभार) पुणे जिल्ह्यातील तळेगाव ढमढेरे येथे कौटुंबिक वादातून एक भीषण घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनोहर कांबळे यांनी पत्नी सविता कांबळे यांच्या डोक्यावर हातोडीने वार करून हत्या केल्याचा आरोप आहे.

घटना घडल्यानंतर आरोपी मनोहर कांबळे स्वतः शिक्रापूर पोलीस ठाण्यात जाऊन हजर झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता महिला रक्ताच्या थारोळ्यात आढळून आल्या.

या प्रकरणी मुलाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विश्रांतवाडी रोडवरील बीआरटीएस लेन पाडण्यास पीएमसीच्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे

0
PMC स्थायी समितीने विश्रांतवाडी रोडवरील 4.5 किमी समर्पित बस कॉरिडॉर हटविण्यास मंजुरी दिली आहे. पुणे : बीआरटीएस लेन पाडण्याच्या प्रलंबित निर्णयाने अखेर अंतिम...

पुण्याच्या बागायतदारांनी विदेशी फळे आणि औषधी वनस्पती घेतल्याने टेरेस उष्णकटिबंधीय बनतात

0
शहरातील घराच्या बागेतून एवोकॅडोची नवीन कापणी पुणे : पुण्यातील गृह बागायतदारांची वाढती संख्या टेरेस, बाल्कनी आणि घरामागील अंगणांचे रूपांतर मिनी फार्ममध्ये करत आहेत,...

राम मंदिरातील दानरकमेची चोरी उघड; कर्मचाऱ्याच्या घरातून ₹१० लाखांची रोकड जप्त

0
पुणे /प्रतिनिधी रोहिदास कदम मिळालेल्या माहिती अनुषंगाने अयोध्येतील राम मंदिरातील दानपेटीतील रक्कम चोरीप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत मंदिरातील एका कर्मचाऱ्याच्या घरातून सुमारे ₹१० लाखांची...

आवेगपूर्ण नोकरी करू नका, org मध्ये भूमिका बदलण्याचा प्रयत्न करा: अदानी GCC सीईओ विद्यार्थ्यांना...

0
चित्र केवळ प्रतिनिधित्वाच्या उद्देशाने पुणे : विद्यार्थ्यांना AI ची भीती न बाळगण्याचा आणि सतत शिकण्याचा आणि स्वतःला जुळवून घेण्याचा सल्ला देत, अदानी कॉर्पोरेट...

३ वर्षाच्या चिमुरडीने चार जणांना जीवदान दिले, पुणे विभागातील सर्वात तरुण बाल अवयव दाता...

0
शहरातील घराच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून तीन वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. पुणे : 12 जून रोजी ब्रेन डेड घोषित केलेला तीन वर्षांचा मुलगा...

Translate »
error: Content is protected !!