Homeताज्या बातम्या“पुरंदरचा बकासुर जागा करा!” — प्रांत कार्यालयासमोर भजनातून आक्रोश३३दिवस आंदोलन

“पुरंदरचा बकासुर जागा करा!” — प्रांत कार्यालयासमोर भजनातून आक्रोश३३दिवस आंदोलन

  1. पुरंदर (प्रतिनिधी अशोक कुंभार).    अनुसूचित जाती प्रवर्गातील महारवतन धारक शेतकऱ्यांच्या न्यायाच्या मागणीसाठी पुरंदरच्या प्रांत कार्यालयासमोर आज भजन आंदोलन करण्यात आले. तब्बल ३३ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, पुरंदरचे तहसिलदार विक्रम राजपूत यांनी आर्थिक तडजोडीतून आंबोडी येथील अनुसूचित जाती प्रवर्गातील महारवतन धारक शेतकऱ्यांच्या शेतातून बाहेरील उद्योजकाला १२ फुटी रस्ता मंजूर करून अधिकाराचा गैरवापर केला. त्यामुळे शेतकऱ्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तसेच सासवडचे मंडलाधिकारी सुहास कांबळे यांनी खोटा स्थळ पाहणी अहवाल सादर करून अर्जदारास मदत केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या दोघांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

दरम्यान, पुरंदरच्या प्रांत अधिकारी वर्षा लांडगे या या प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. विभागीय आयुक्त, पुणे विभाग यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले असून, जिल्हाधिकाऱ्यांनीही प्रांत अधिकाऱ्यांना लेखी आदेश दिल्याचे आंदोलकांनी सांगितले. तरीही कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप

आज शुक्रवार, दि. २० फेब्रुवारी २०२६ रोजी प्रांत कार्यालयासमोर भजन आंदोलन करून प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

आंदोलनकर्ते प्रकाश रणपिसे, अशोक रणपिसे आणि चंद्रकांत रणपिसे यांनी तहसिलदार व मंडलाधिकारी यांच्या महसुली खटल्यांतील सर्व निर्णयांची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली.                           ‌

प्रकाश रणपिसे यांनी आरोप केला की, प्रांत अधिकारी वर्षा लांडगे या तहसिलदार विक्रम राजपूत व मंडलाधिकारी सुहास कांबळे यांना पाठीशी घालून भ्रष्टाचाराला खतपाणी घालत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शहरी जैवविविधतेला चालना देण्यासाठी NIBM रोड परिसरात मियावाकी जंगलाची योजना केली आहे

0
पुणे: दाट, स्थानिक वृक्षारोपणाद्वारे शहरी जैवविविधता बळकट करण्याच्या व्यापक प्रयत्नाचा एक भाग म्हणून पुणे वन विभाग आनंदवन फाउंडेशनच्या सहकार्याने NIBM रोडलगत एक हेक्टर जागेवर...

समाज गौरव पुरस्कार अमर पोवार यांना जाहीर

0
  सासवड (प्रतिनिधी अशोक कुंभार) वडार मजूर शिल्प प्रतिष्ठान, पिंपरी-चिंचवड (पुणे) यांच्या वतीने वर्ष 2026 चा समाज गौरव पुरस्कार कोल्हापूर येथील अमर दुर्गाप्पा पोवार यांना जाहीर...

एप्रिलमध्ये पाचवा मृत्यू, रावेतमध्ये पाण्याचा टँकर टेचीवर धावला

0
पुणे : रावेत येथे एका ३६ वर्षीय आयटी व्यावसायिकाचा भरधाव वेगात असलेल्या पाण्याच्या टँकरखाली येऊन दुसऱ्या दुचाकीला धडकल्याने त्याचा मृत्यू झाला. पीडितेच्या भावाने दिलेल्या...

बेकायदा फलकांना आळा घालण्यासाठी पीएमसी होर्डिंग्जवर अनिवार्य QR कोड लागू करणार, उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा...

0
पुणे : सोमवारपासून कायदेशीर होर्डिंगसाठी क्यूआर कोडचा अनिवार्य वापर करण्यास नागरी प्रशासन बळ देणार आहे. या कोडमध्ये जाहिरात एजन्सीबद्दल तपशील आणि प्रत्येक होर्डिंगची वैधता...

बस थांबवणाऱ्या ३ पैकी दोन पोलिसांनी ब्रेक पेडल दाबण्यासाठी हात वापरले

0
पुणे : गुड लक चौकातून नटराज चौकाकडे जाणाऱ्या चोरीच्या पीएमपीएमएल बसच्या मागे दोन उपनिरीक्षक आणि एक पोलिस हवालदार धावले आणि आत जाण्यात यशस्वी झाले....

Translate »
error: Content is protected !!