Homeताज्या बातम्या“मनुष्याला आरोग्य हवे, पण व्यवस्था आजारी — जबाबदार कोण?” सासवड

“मनुष्याला आरोग्य हवे, पण व्यवस्था आजारी — जबाबदार कोण?” सासवड

सासवड (प्रतिनिधी अशोक कुंभार )              सासवड ग्रामीण रुग्णालयातील गैरसोयींविरोधात तहसील कार्यालयावर धडक! पुरोगामी संघर्ष परिषदेची जोरदार निदर्श

शासकीय ग्रामीण रुग्णालय सासवड येथील आरोग्य सुविधांची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याचा आरोप करत पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने आज (१७ फेब्रुवारी २०२६) पुरंदर तहसील कार्यालयावर जोरदार निदर्शने करण्यात आली. प्रशासनाला १० दिवसांचा अल्टिमेटम देत मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.

आंदोलनादरम्यान पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयातील विदारक परिस्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्ण येत असताना पुरेशा खाटा उपलब्ध नसल्याने रुग्णांना जमिनीवर झोपून उपचार घ्यावे लागत असल्याचा आरोप करण्यात आला. अनेक वैद्यकीय मशिनरी बंद अवस्थेत असून त्याचा फायदा खाजगी सोनोग्राफी केंद्रे व लॅबचालक घेत असल्याचेही आंदोलनकर्त्यांनी सांगितले. त्यामुळे रुग्णांना आर्थिक फटका बसत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

रुग्णालय परिसरात स्वच्छतेचा अभाव असल्याने आरोग्य धोक्यात येत असल्याचा मुद्दाही निवेदनात मांडण्यात आला.

प्रमुख मागण्या :

रुग्णसंख्या लक्षात घेऊन सुसज्ज नवीन इमारत उभारावी

रिक्त पदे तातडीने भरून कर्मचारी वाढवावेत

बंद मशिनरी व सोनोग्राफी सेवा सुरू कराव्यात

परिसर स्वच्छ करून निर्जंतुकीकरण करावे

हे आंदोलन युवक प्रदेशाध्यक्ष मनोजदादा भिसे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात १० दिवसांत सकारात्मक निर्णय न झाल्यास आमरण उपोषण छेडण्याचा इशारा देण्यात आला.

यावेळी प्राचार्य पंढरीनाथ आढाळगे, गोकुळतात्या भिसे, संदीप भोंडे, विजय बगाडे, श्वेता आढाळगे, रोहिणीताई कुंभारकर, अण्णासाहेब धोत्रे, निखिल आढाळगे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महा मेट्रो, पीएमपीएमएल शहरभर अखंड ट्रेन-बस प्रवासासाठी ‘एक प्रवास, एक तिकीट’ प्रणाली शोधत आहे

0
एकात्मिक तिकीट व्यतिरिक्त, महा मेट्रो आणि पीएमपीएमएल फीडर कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यावर देखील भर देत आहेत पुणे : महा मेट्रो आणि पीएमपीएमएल ट्रेन आणि...

विश्रांतवाडी रोडवरील बीआरटीएस लेन पाडण्यास पीएमसीच्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे

0
PMC स्थायी समितीने विश्रांतवाडी रोडवरील 4.5 किमी समर्पित बस कॉरिडॉर हटविण्यास मंजुरी दिली आहे. पुणे : बीआरटीएस लेन पाडण्याच्या प्रलंबित निर्णयाने अखेर अंतिम...

पुण्याच्या बागायतदारांनी विदेशी फळे आणि औषधी वनस्पती घेतल्याने टेरेस उष्णकटिबंधीय बनतात

0
शहरातील घराच्या बागेतून एवोकॅडोची नवीन कापणी पुणे : पुण्यातील गृह बागायतदारांची वाढती संख्या टेरेस, बाल्कनी आणि घरामागील अंगणांचे रूपांतर मिनी फार्ममध्ये करत आहेत,...

राम मंदिरातील दानरकमेची चोरी उघड; कर्मचाऱ्याच्या घरातून ₹१० लाखांची रोकड जप्त

0
पुणे /प्रतिनिधी रोहिदास कदम मिळालेल्या माहिती अनुषंगाने अयोध्येतील राम मंदिरातील दानपेटीतील रक्कम चोरीप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत मंदिरातील एका कर्मचाऱ्याच्या घरातून सुमारे ₹१० लाखांची...

आवेगपूर्ण नोकरी करू नका, org मध्ये भूमिका बदलण्याचा प्रयत्न करा: अदानी GCC सीईओ विद्यार्थ्यांना...

0
चित्र केवळ प्रतिनिधित्वाच्या उद्देशाने पुणे : विद्यार्थ्यांना AI ची भीती न बाळगण्याचा आणि सतत शिकण्याचा आणि स्वतःला जुळवून घेण्याचा सल्ला देत, अदानी कॉर्पोरेट...

Translate »
error: Content is protected !!