Homeताज्या बातम्याMIT ADT विद्यापीठाचा राष्ट्रीय स्तरावर विजय — फॉर्म्युला भारत 2026 मध्ये मोठी...

MIT ADT विद्यापीठाचा राष्ट्रीय स्तरावर विजय — फॉर्म्युला भारत 2026 मध्ये मोठी कामगिरी!

मानव मित्र न्यूज( संपादक रोहिदास कदम,)
📍 पुणे : एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी (MIT ADT) विद्यापीठाच्या यांत्रिकी अभियांत्रिकी विभागातील ‘टीम स्पीडटेल रेसिंग’ने तामिळनाडूतील कोईम्बतूर येथील कारी मोटर स्पीडवेवर पार पडलेल्या ‘फॉर्म्युला भारत 2026 (डायनॅमिक्स)’ या प्रतिष्ठित राष्ट्रीय स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत कंबशन प्रकारात ‘ओव्हरऑल डायनॅमिक्स’ विजेतेपद पटकावले आहे.
या स्पर्धेदरम्यान संघातील अभिषेक साहा याने उत्कृष्ट वाहनचालन कौशल्य आणि तांत्रिक प्रावीण्य दाखवत ‘सर्वोत्तम चालक पुरस्कार’ही आपल्या नावावर केला. वाहन रचना, गतिशास्त्र आणि अभियांत्रिकी नवकल्पनांमधील उत्कृष्ट कामगिरीमुळे संघाला हे यश मिळाले.
फॉर्म्युला भारत ही अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठीची राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित मोटरस्पोर्ट स्पर्धा असून देशभरातील महाविद्यालयीन संघ स्वतः डिझाईन आणि तयार केलेल्या फॉर्म्युला-शैलीतील रेस कार्स सादर करतात. या यशात एरोस्पेस, इलेक्ट्रॉनिक्स विभाग आणि इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन (IOD) मधील विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग होता, ज्यामुळे विविध शाखांतील प्रभावी समन्वय दिसून आला.
या संघाला डॉ. अनुराग नेमा आणि प्रा. विजयकुमार शेप यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष व कुलपती प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, कार्यकारी संचालक डॉ. सुनीता कराड, कुलगुरु डॉ. राजेश एस., प्रोवोस्ट डॉ. सायली गणकर यांसह मान्यवरांनी अभिनंदन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आदर्श राष्ट्र गौरव सन्मान सोहळा-२०२६ : ह.भ.प. दिलीप महाराज ठाकरे यांना राज्यस्तरीय ‘आदर्श कीर्तनरत्न...

0
आळंदी | रोहिदास कदम: धार्मिक व अध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे ह.भ.प. दिलीप महाराज शामराव ठाकरे यांना आदर्श राष्ट्र गौरव सन्मान सोहळा-२०२६ मध्ये राज्यस्तरीय...

सिंहगड रोडवर तरुणाची बेदम मारहाण करून हत्या; 15 जणांविरुद्ध गुन्हा, परिसरात खळबळ

0
पुणे |प्रतिनिधी अशोक कुंभार) पुण्यातील सिंहगड रोड परिसरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान झालेल्या वादाचे पर्यवसान एका २२ वर्षीय तरुणाच्या निर्घृण हत्येत झाले....

आळंदी पोस्ट ऑफिसचा हलगर्जी कारभार; नागरिकांची गैरसोय असह्य – सुविधा न दिल्यास शिवसेनेचा आंदोलनाचा...

0
आळंदी पोस्ट ऑफिसचा हलगर्जी कारभार; नागरिकांची गैरसोय असह्य – सुविधा न दिल्यास शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा आळंदी, दि. ३ (प्रतिनिधी : सचिन शिंदे) – लाखो वारकऱ्यांचे...

लोणीकंद पोलीस ठाण्यात वकिलाला मारहाणीचा आरोप; सीसीटीव्ही जप्त करून निष्पक्ष चौकशीची मागणी

0
पुणे |प संतोष कदम : पुण्यातील लोणीकंद पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस शिपायावर शिवाजीनगर न्यायालयातील वकील अॅड. साहिल शेख यांना बेदम मारहाण केल्याचा...

महाराष्ट्रात धर्मस्वातंत्र्य कायदा २०२६ लागू; जबरदस्ती, फसवणूक व आमिषाने धर्मांतराला आळा मुंबई

0
पुरंदर| (प्रतिनिधी अशोक कुंभार) महाराष्ट्रात 'महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा, २०२६' अधिकृत राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर राज्यभर लागू झाला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीनंतर ३० जुलैपासून...

Translate »
error: Content is protected !!