Homeताज्या बातम्यापांगरे गावात अपक्ष उमेदवार बाबूसाहेब माहुरकर यांची प्रचारसभा उत्साहात

पांगरे गावात अपक्ष उमेदवार बाबूसाहेब माहुरकर यांची प्रचारसभा उत्साहात

पांगरे (ता. प्रतिनिधी अशोक कुंभार) :
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेले श्री. बाबूसाहेब माहुरकर यांनी दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी पांगरे गावात भव्य प्रचारसभा तसेच नागरिकांशी गाठीभेटी घेतल्या. या प्रचारादरम्यान गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी श्री. माहुरकर यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत गावाचा सर्वांगीण विकास, पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण व शेतकऱ्यांचे प्रश्न याबाबत आपली भूमिका मांडली. “जिल्हा परिषद ही सर्वसामान्यांच्या प्रश्नांची खरी व्यासपीठे आहेत. कोणत्याही पक्षाच्या दबावाशिवाय अपक्ष म्हणून प्रामाणिकपणे काम करण्याचा माझा निर्धार आहे,” असे ते म्हणाले.
प्रचारसभेनंतर त्यांनी घराघरांत जाऊन नागरिकांची भेट घेतली, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास दिला. या वेळी युवक, महिला, शेतकरी व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पांगरे गावात झालेल्या या प्रचारामुळे श्री. बाबूसाहेब माहुरकर यांना वाढता पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसून आले असून, येत्या काळात त्यांच्या प्रचाराला अधिक गती मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ILS विधी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या ध्वज शुल्काच्या समस्या आणि प्रशासनातील त्रुटी | पुणे बातम्या

0
संस्थेच्या कार्यपद्धतीत गट सुधारणा शोधतो पुणे: आयएलएस लॉ कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांनी संस्थेच्या अध्यक्षांना पत्र लिहून बेकायदेशीर शुल्क वसुली, विद्यार्थ्यांचे आंदोलन दडपून टाकणे, पारदर्शकतेचा...

कार्यरत नसलेल्या एसटीपी असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांचा पाणीपुरवठा खंडित करण्यासाठी PCMC ने पथके तयार केली,...

0
पुणे : पिंपरी चिंचवड महापालिकेने (पीसीएमसी) वारंवार नोटिसा देऊनही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) कार्यान्वित करण्यात अपयशी ठरलेल्या गृहनिर्माण संस्थांचा पाणीपुरवठा खंडित करण्यासाठी दोन विशेष...

पूर्वीचा तोटा भरून काढण्यासाठी माणूस दुसऱ्या ऑनलाइन शेअर-ट्रेडिंग घोटाळ्यात पडला, 66L रुपये गमावले

0
पुणे: शेअर-ट्रेडिंग घोटाळ्यातील नुकसान भरून काढण्यासाठी महागड्या बोलीमध्ये, एका खाजगी कंपनीच्या कर्मचाऱ्याने (57) पुन्हा दुसऱ्या कथित जागतिक गुंतवणूक व्यासपीठाचा बळी घेतला आणि गेल्या वर्षी...

एनआयबीएम-उंद्रीचे हिरवे ठिपके उष्णता, टंचाईमध्ये कोरडे पडले आहेत

0
पुणे: प्रदीर्घ पाणीटंचाईमुळे NIBM-उंड्री पट्ट्यातील टँकरवर अवलंबून असलेल्या शहरी जंगलांवर ताण पडत आहे, नियमित देखभाल विस्कळीत झाली आहे आणि उन्हाळ्याच्या वाढत्या तापमानामुळे अनेक हिरवे...

बांगलादेशी बचावल्यानंतर बुधवार पेठेतील चार कुंटणखाने बंद झाली

0
पुणे : बुधवार पेठ रेड लाईट परिसरात बांगलादेशातील एका अल्पवयीन मुलीला कोठडीत ठेवून तिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या चार कुंटणखान्यांना पुणे पोलिसांनी रविवारी सील...

Translate »
error: Content is protected !!