Homeताज्या बातम्याजिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका : राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका : राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार

पुरंदर प्रतिनिधी अशोक कुंभार/
पुरंदर तालुक्यात राष्ट्रवादीची एकजूट; उमेदवार यादी जाहीर
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका : राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितपणे लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सासवड तालुका पुरंदर, जिल्हा पुणे येथे पार पडलेल्या बैठका व उमेदवार मुलाखतीनंतर पक्षातील सर्व घटकांनी मतभेद बाजूला ठेवत एकसंघ होण्याचा निर्णय घेतला आहे.
दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सासवड येथील कार्यालयात पंचायत समिती व जिल्हा परिषद उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या प्रक्रियेत तालुक्यातील विविध गण व गटांमधील इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मुलाखतीनंतर पंचायत समिती व जिल्हा परिषदेसाठी उमेदवारांची अधिकृत नावे व यादी जाहीर करण्यात आली.
यापूर्वी सासवड येथे आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या बैठकीला पदाधिकारी, कार्यकर्ते व इच्छुकांची मोठी उपस्थिती होती. सभागृह खचाखच भरलेले असून, बैठकीत पक्षाची संघटनात्मक ताकद दिसून आली. बैठकीदरम्यान दोन्ही राष्ट्रवादी गटांतील नेते व कार्यकर्ते एकत्र येऊन निवडणूक लढवणार असल्याचा स्पष्ट संदेश देण्यात आला.
एकत्रित लढ्याच्या निर्णयामुळे पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला बळ मिळणार असल्याचे चित्र आहे. उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रचाराची तयारी सुरू झाली आहे.
पक्षाची एकजूट, संघटन व कार्यकर्त्यांची ताकद पाहता आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस निर्णायक भूमिका बजावेल, असा विश्वास पक्ष पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कार्यरत नसलेल्या एसटीपी असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांचा पाणीपुरवठा खंडित करण्यासाठी PCMC ने पथके तयार केली,...

0
पुणे : पिंपरी चिंचवड महापालिकेने (पीसीएमसी) वारंवार नोटिसा देऊनही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) कार्यान्वित करण्यात अपयशी ठरलेल्या गृहनिर्माण संस्थांचा पाणीपुरवठा खंडित करण्यासाठी दोन विशेष...

पूर्वीचा तोटा भरून काढण्यासाठी माणूस दुसऱ्या ऑनलाइन शेअर-ट्रेडिंग घोटाळ्यात पडला, 66L रुपये गमावले

0
पुणे: शेअर-ट्रेडिंग घोटाळ्यातील नुकसान भरून काढण्यासाठी महागड्या बोलीमध्ये, एका खाजगी कंपनीच्या कर्मचाऱ्याने (57) पुन्हा दुसऱ्या कथित जागतिक गुंतवणूक व्यासपीठाचा बळी घेतला आणि गेल्या वर्षी...

एनआयबीएम-उंद्रीचे हिरवे ठिपके उष्णता, टंचाईमध्ये कोरडे पडले आहेत

0
पुणे: प्रदीर्घ पाणीटंचाईमुळे NIBM-उंड्री पट्ट्यातील टँकरवर अवलंबून असलेल्या शहरी जंगलांवर ताण पडत आहे, नियमित देखभाल विस्कळीत झाली आहे आणि उन्हाळ्याच्या वाढत्या तापमानामुळे अनेक हिरवे...

बांगलादेशी बचावल्यानंतर बुधवार पेठेतील चार कुंटणखाने बंद झाली

0
पुणे : बुधवार पेठ रेड लाईट परिसरात बांगलादेशातील एका अल्पवयीन मुलीला कोठडीत ठेवून तिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या चार कुंटणखान्यांना पुणे पोलिसांनी रविवारी सील...

पिंपरी चिंचवडमध्ये मंगळवारी संध्याकाळचा पाणीपुरवठा होणार नसल्याने महापालिकेने देखभाल दुरुस्तीची कामे केली आहेत

0
पुणे: निगडी जलशुद्धीकरण केंद्रातील अत्यावश्यक नागरी आणि विद्युत देखभाल सुविधेसाठी पिंपरी चिंचवडमधील पाणीपुरवठा मंगळवारी संध्याकाळी बंद ठेवण्यात येणार आहे.पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC)...

Translate »
error: Content is protected !!