Homeताज्या बातम्याफुरसुंगी–उरळी देवाची येथे नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा नागरी सत्कार

फुरसुंगी–उरळी देवाची येथे नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा नागरी सत्कार

(प्रतिनिधी अशोक कुंभार)
फुरसुंगी येथील हुंडेकरी वस्ती परिसरातील ग्रामस्थ व शिवदर्शन मित्र मंडळ यांच्या वतीने फुरसुंगी–उरळी देवाची नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष संतोषभाऊ सरोदे, योद्धा ग्रुपचे अध्यक्ष पै. सुहासआबा खुटवड, नगरसेवक अमितभाऊ हरपळे व पल्लवी शरद हरपळे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी महिलांनी पारंपरिक पद्धतीने औक्षण करून मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमास काळूराम दादा हरपळे, श्रीनाथ खुटवड, शरद हरपळे, शिवदर्शन मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा. अशोक तकटे सर यांनी केली. सूत्रसंचालन राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर सोशल मीडिया कार्याध्यक्ष निलेश म्हैसने यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री एकनाथ पवार, शैलेश नागटिळक तसेच शिवदर्शन मित्र मंडळ, हुंडेकरी वस्ती यांनी विशेष परिश्रम घेतले.
या नागरी सत्कार सोहळ्यासाठी कार्यकर्ते व ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सायबर फसवणूक पीडितांना प्रत्येक खेचर खात्यातून 50k पर्यंत पैसे मिळू शकतात

0
बनावट स्टॉक ट्रेडिंग ॲप्लिकेशनद्वारे गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवणाऱ्या सायबर घोटाळेबाजांकडून तेल्लापूर येथील एका ४७ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनीअरने ३.२६ कोटी रुपये गमावले आहेत. पीडितेने...

अधिक मास महोत्सवात भक्ती, ज्ञान आणि हरिनामाचा संगम; भाविकांना अध्यात्मिक मेजवानी रंगनाथ महाराज परभणीकर...

0
आळंदी (प्रतिनिधी रोहिदास कदम)पवित्र अधिक मासानिमित्त आयोजित करण्यात आलेला अधिक मास महोत्सव ब्र. भू. रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी व ब्र. भू. गुरुवर्य श्री किसन...

महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये पिकअप व्हॅन विहिरीत पडल्याने 8 जणांचा मृत्यू झाला आहे

0
महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये पिकअप व्हॅन विहिरीत पडल्याने 8 जणांचा मृत्यू झाला आहे कोल्हापूर : म्हसवड-पंढरपूर मार्गावरील तांदुळवाडी गावात रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास १४...

इंद्रायणी नदीत हजारो माशांचा मृत्यू; प्रशासन झोपेत, वारकऱ्यांमध्ये संतापाचा उद्रेक!

0
पुणे सासवड (प्रतिनिधी अशोक कुंभार) देहू नगरीतील पवित्र इंद्रायणी नदीत हजारो मासे मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या तोंडावर घडलेल्या...

पुणे विद्यापीठाच्या ५० हून अधिक अभ्यासक्रमांसाठी जागांपेक्षा कमी अर्जदार

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रवेशाचे मोठे संकट आहे पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) मधील लक्षणीय शैक्षणिक कार्यक्रम त्यांच्या मंजूर प्रवेशाची पूर्तता करण्यासाठी...

Translate »
error: Content is protected !!