Homeताज्या बातम्या“शिवसेनेच्या वैद्यकीय कक्षामुळे संचेती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाला १ लाखांची दिलासा...

“शिवसेनेच्या वैद्यकीय कक्षामुळे संचेती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाला १ लाखांची दिलासा देणारी मदत”

संपादक रवी कदम मानवमित्र.न्यूज) लोकांसाठी सदैव लोकांमध्ये! – शिवसेनेच्या वैद्यकीय कक्षातून रुग्णाला १ लाखांची मदत
पिंपरी-चिंचवड येथील श्री प्रदीप बाळासाहेब शिंदे हे संचेती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल होते. उपचाराचा मोठा खर्च लक्षात घेता, शिवसेना वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून त्यांच्या हॉस्पिटल बिलामध्ये १ लाख रुपयांची आर्थिक मदत मिळवून देण्यात आली.
ही मदत महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे, महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री श्री प्रकाशजी आबिटकर, मावळचे महासंसदरत्न खासदार श्री श्रीरंग अप्पा बारणे, युवा सेना पश्चिम महाराष्ट्र सचिव कु. विश्वजित बारणे, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे ओएसडी श्री मंगेशजी चिवटे, शिवसेना वैद्यकीय कक्ष राज्यप्रमुख श्री रामहरी राऊत, युवा सेना जिल्हाप्रमुख व शिवसेना वैद्यकीय कक्ष मावळ लोकसभाप्रमुख श्री सागर दत्तात्रय पाचर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
मिळालेल्या मदतीबद्दल रुग्ण श्री प्रदीप शिंदे यांनी स्वतः उपस्थित राहून आशीर्वादरूपी आभार व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अधिक मास महोत्सवात भक्ती, ज्ञान आणि हरिनामाचा संगम; भाविकांना अध्यात्मिक मेजवानी रंगनाथ महाराज परभणीकर...

0
आळंदी (प्रतिनिधी रोहिदास कदम)पवित्र अधिक मासानिमित्त आयोजित करण्यात आलेला अधिक मास महोत्सव ब्र. भू. रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी व ब्र. भू. गुरुवर्य श्री किसन...

महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये पिकअप व्हॅन विहिरीत पडल्याने 8 जणांचा मृत्यू झाला आहे

0
महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये पिकअप व्हॅन विहिरीत पडल्याने 8 जणांचा मृत्यू झाला आहे कोल्हापूर : म्हसवड-पंढरपूर मार्गावरील तांदुळवाडी गावात रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास १४...

इंद्रायणी नदीत हजारो माशांचा मृत्यू; प्रशासन झोपेत, वारकऱ्यांमध्ये संतापाचा उद्रेक!

0
पुणे सासवड (प्रतिनिधी अशोक कुंभार) देहू नगरीतील पवित्र इंद्रायणी नदीत हजारो मासे मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या तोंडावर घडलेल्या...

पुणे विद्यापीठाच्या ५० हून अधिक अभ्यासक्रमांसाठी जागांपेक्षा कमी अर्जदार

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रवेशाचे मोठे संकट आहे पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) मधील लक्षणीय शैक्षणिक कार्यक्रम त्यांच्या मंजूर प्रवेशाची पूर्तता करण्यासाठी...

इच्छुक पोलिसाची ३.७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा | पुणे बातम्या

0
प्रातिनिधिक हेतूसाठी चित्र पुणे : पोलीस भरती मोहिमेदरम्यान नोकरीचे आमिष दाखवून २४ वर्षीय इच्छुक पोलीस हवालदाराची ३.७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भोसरी एमआयडीसी...

Translate »
error: Content is protected !!