Homeताज्या बातम्याआळंदी शिवसेना शहराध्यक्ष राहुल चव्हाण यांचा अभिष्टचिंतन सोहळा कायमच वेगळ्या पद्धतीने भक्तिमय...

आळंदी शिवसेना शहराध्यक्ष राहुल चव्हाण यांचा अभिष्टचिंतन सोहळा कायमच वेगळ्या पद्धतीने भक्तिमय वातावरणात साजरा

आळंदी प्रतिनिधी माऊली धु॑डरे)
आळंदी : शिवसेना आळंदी शहराध्यक्ष राहुल चव्हाण यांचा अभिष्टचिंतन सोहळा हा दरवर्षीप्रमाणे यंदाही नव्हे, तर कायमच वेगळ्या, सामाजिक व भक्तिमय पद्धतीने साजरा केला जातो. वाढदिवस म्हणजे केवळ उत्सव न मानता सेवा, भक्ती आणि समाजकार्य यांचा संगम त्यांनी सातत्याने जपला आहे.
प्रत्येक वर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त ५० सिटरच्या दोन बस व सहा फोर व्हीलर वाहनांतून शिवसैनिक, भाविक व कार्यकर्ते शनिशिंगणापूर या पवित्र देवस्थानास जात असतात. या सर्व भाविकांच्या प्रवास, राहण्याची व जेवणाची संपूर्ण व्यवस्था नियोजनबद्ध व शिस्तीत केली जाते.
शनिशिंगणापूर येथे श्री शनिदेवांचा विधिवत अभिषेक व महाआरती करण्यात येते. भक्तिमय वातावरणात सर्व भाविक एकत्र येऊन अभिष्टचिंतन सोहळा साजरा करतात. हा उपक्रम केवळ एकदाचा नसून, अनेक वर्षांपासून सातत्याने सुरू आहे.
याचबरोबर गरिबांना अन्नदान, वेदपाठशाळेमध्ये वेदपाठकांकडून शुभेच्छा स्वीकारणे, तसेच अनाथ मुलांसाठी महाप्रसाद व अन्नदान असे विविध सेवाभावी उपक्रम दरवर्षी राबविले जातात. त्यामुळे हा सोहळा सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरत आहे.
राहुल चव्हाण यांच्या या उपक्रमाचे शिवसैनिक, भाविक व नागरिकांकडून कौतुक होत असून, “वाढदिवस म्हणजे समाजासाठी काहीतरी देण्याची संधी” हा सकारात्मक संदेश कायम दिला जातो.).

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

FYJC साठी 15L पेक्षा जास्त जागा, 23 जून रोजी तिसरी गुणवत्ता यादी

0
पुणे : यावर्षी FYJC साठी दुसरी नियमित प्रवेश फेरी पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात 15,71,662 जागा रिक्त आहेत. केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या तिसऱ्या...

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2026 : वारकऱ्यांच्या सुविधांवर प्रशासनाचा भर; पूर्वतयारी बैठकीत...

0
पुणे आळंदी (मानव मित्र न्यूज प्रतिनिधी रोहिदास कदम) आळंदी, दि. 18 जून 2026 : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा 2026 च्या अनुषंगाने गुरुवार,...

पुणे कोर्टाने हेरगिरी प्रकरणी डीआरडीओच्या वरिष्ठ शास्त्रज्ञावर आरोपपत्र दाखल केल्यानंतर तब्बल 3 वर्षांनी आरोप...

0
“ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर खटला सुरू होईल,” विशेष सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी TOI ला. (AI प्रतिमा) पुणे: दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) ३०...

‘माइंड-रिडिंग’ ट्रॅप: पुण्याच्या ‘गॉडमन’ने विचारांना हाताळणीच्या साधनांमध्ये कसे बदलले

0
राधामोहन मिश्रा (आर) असे आरोपीचे नाव आहे. पुणे : लोकांची मने वाचू शकतो आणि भविष्याचा अंदाज बांधू शकतो, असा दावा करून स्वत:ला अलौकिक...

‘आधुनिक गुरुकुल’, एस्केप टनेल, सीसीटीव्ही पाळत: पुण्याच्या ‘गॉडमन’ने 15 वर्षांपासून महिलेवर नियंत्रणाचे जाळे कसे...

0
राधामोहन मिश्रा असे आरोपीचे नाव आहे. पुणे - दैवी शक्ती असल्याचा दावा करून एका महिलेवर अनेक वर्षांपासून लैंगिक अत्याचार, शारीरिक छळ आणि आर्थिक...

Translate »
error: Content is protected !!