Homeताज्या बातम्यापरतुरचे नवे तहसीलदार दामू अण्णा जाधव यांचा पदभार स्वीकार

परतुरचे नवे तहसीलदार दामू अण्णा जाधव यांचा पदभार स्वीकार

परतुर( प्रतिनिधी:गजानन राजबिंडे  )   ‌.             आज परतुर तहसीलचे नवे तहसीलदार दामू अण्णा जाधव साहेब यांनी परतुर तहसील येथे पदभार स्वीकारला. या निमित्ताने रयत क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेटून त्यांचे मनःपूर्वक स्वागत केले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी रयत क्रांती संघटनेचे युवक मराठवाडा अध्यक्ष गजानन राजबिंडे पाटील, सचिन खरात, भारत राजबिंडे, म. ईद मामा यांच्यासह इतर कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

नवीन तहसीलदारांच्या नियुक्तीमुळे परतुर तालुक्यात प्रशासनिक कामकाज अधिक गतीने आणि लोकाभिमुख पद्धतीने होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आमदार विजय शिवतारे यांच्या पाठपुराव्याला यश; ग्रामीण भागासाठी नवीन PMPML बससेवा सुरू

0
पुरंदर सासवड| (प्रतिनिधी अशोक कुंभार,( पुरंदर तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी दिलासादायक निर्णय घेत हडपसर–सासवड–कुंभारवळण–बेलसर–जेजुरी–नाझरे–मोरगाव या मार्गावर आजपासून नवीन PMPML बससेवा सुरू करण्यात आली आहे. या...

श्री क्षेत्र मरकळ येथे गुरुपौर्णिमा महोत्सव भक्तिभावात संपन्न; धार्मिक विधी, पालखी सोहळा आणि महाप्रसादासाठी...

0
मरकळ,( प्रतिनिधी रोहिदास कदम)गुरुतत्त्वाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा आणि अध्यात्माची अनुभूती देणारा गुरुपौर्णिमा महोत्सव यंदा श्री क्षेत्र मरकळ येथील पंचलिंग देवस्थान दत्तभक्त ताई माऊली मठात...

गुरुपौर्णिमेनिमित्त मातोश्री चंद्रभागा आश्रमात भक्तिमय वातावरणात गुरुपूजन व कीर्तन सोहळा संपन्न

0
अंबाजोगाई, प्रतिनिधी (मेघा चाटे) : परळी वैजनाथ तालुक्यातील मातोश्री चंद्रभागा आश्रम, वैद्यनाथ मंदिराच्या पूर्वेस तुकाई रोड येथे परमपूज्य वै. ह. भ. प. गुरुवर्य मृदंड...

आंबेजोगाई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन

0
आंबेजोगाई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन केज (प्रतिनिधी – मेघा चाटे | मानव मित्र न्यूज): छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर...

‘हे आमचे मंदिर आहे’: दिल्लीतील पर्यटकांना महाराष्ट्राच्या लोहगड किल्ल्यावर धुम्रपान करण्यासाठी स्थानिकाने शिकविले

0
पुणे: महाराष्ट्राच्या ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावरील व्हायरल झालेल्या व्हिडिओने संरक्षित वारसा स्थळांवर पर्यटकांच्या वर्तनावर पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे.या क्लिपमध्ये किल्ल्याच्या तटबंदीवर...

Translate »
error: Content is protected !!