Homeताज्या बातम्याराज्यस्तरीय कराटे स्पर्धेत सासवडच्या तनिष्क घोरपडेचा सुवर्णझळकाव

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत सासवडच्या तनिष्क घोरपडेचा सुवर्णझळकाव

पुरंदर | प्रतिनिधी /अशोक कुंभार
व्हिजन मार्शल आर्ट अँड स्पोर्ट असोसिएशनतर्फे आयोजित फर्स्ट व्हिजन कराटे चॅम्पियनशिप – महाराष्ट्र कराटे लीग या राज्यस्तरीय स्पर्धेत सासवड येथील तनिष्क योगेश घोरपडे याने उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. या नेत्रदीपक यशाबद्दल पुरंदर तालुक्यात त्याचे सर्वत्र कौतुक होत असून पुढील वाटचालीस त्याला शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
या स्पर्धेत जिल्हाभरातून सुमारे साडेतीनशे स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. व्हिजन मार्शल आर्ट अँड स्पोर्ट असोसिएशनचा खेळाडू असलेल्या तनिष्कने दमदार खेळ सादर करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
स्पर्धेचे बक्षीस वितरण पुणे जिल्हा स्थायी समिती सदस्य दत्ताशेठ झुरंगे, विचारधन चारिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष अविनाश मोरे, संस्थेचे मार्गदर्शक मंगेश चव्हाण व व्हिजन मार्शल आर्टचे संस्थापक अध्यक्ष राग जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
ही स्पर्धा राग जाधव, कोमल जाधव तसेच सर्व प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा व्हिजन मार्शल सासवडचे अध्यक्ष राज जाधव, कोमल जाधव, तसेच पालकवर्गाकडून गौरव करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारामतीजवळ २.४ कोटी किमतीचा ४७९ किलो गांजा जप्त

0
पुणे: पुणे ग्रामीण पोलिसांनी शनिवारी पुण्यापासून सुमारे 105 किमी अंतरावर बारामतीजवळील जळोची गावातील एका शेतात दोन बंद ड्रममध्ये ठेवलेला 479 किलो गांजा जप्त केला....

सार्वजनिक मार्गात अडथळा आणल्याप्रकरणी 40 हून अधिक फेरीवाल्यांवर गुन्हा दाखल

0
पुणे: डेक्कन जिमखाना पोलिसांनी शनिवार आणि रविवारी जेएम रोड, एफसी रोड, भांडारकर रोड, कमला नेहरू पार्कजवळ, शिरोळे रोड, कर्वे रोड आणि खिलारेवाडी रोडवरील फूटपाथ...

अपहरण आणि खंडणीसाठी सहा जणांवर गुन्हा दाखल

0
पुणे : मित्र मंडळ चौकाजवळ शुक्रवारी रात्री उशिरा मित्र मंडळ चौकाजवळ 20 वर्षीय अन्न वितरण एजंटचे अपहरण करून मारहाण केल्याप्रकरणी येवलेवाडी पोलिसांनी तीन 19...

नागरी वास्तवांसह सण समतोल राखण्यासाठी रहिवासी जाणीवपूर्वक होळीचा पर्याय निवडतात

0
पुणे: शहराच्या बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली कारण नागरिकांनी होळीसाठी तयारी केली आणि उत्सवाच्या शैलीत परंपरेचा मिलाफ केला.लक्ष्मी रोड आणि महात्मा फुले मंडई...

जैन मंदिरातून चोरीला गेलेला चांदीचा मुकुट जप्त, पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली

0
पुणे : पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने शनिवारी 21 फेब्रुवारी रोजी चिंचवड येथील जैन मंदिरातील मूर्तीतून अडीच लाख रुपये किमतीचा चांदीचा मुकुट चोरीला...

Translate »
error: Content is protected !!