Homeताज्या बातम्यासासवड येथे चवदार तळे सत्याग्रह दिनानिमित्त महामानवाला अभिवादन

सासवड येथे चवदार तळे सत्याग्रह दिनानिमित्त महामानवाला अभिवादन

सासवड (वार्ताहर अशोक कुंभार,)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी चवदार तळे सत्याग्रह करून सामाजिक समतेसाठी ऐतिहासिक लढा उभारला. या सत्याग्रहाने वंचित समाजाला मूलभूत हक्क मिळवून देण्याचा मार्ग मोकळा केला.

या ऐतिहासिक घटनेच्या वर्धापन दिनानिमित्त सासवड येथे महामानवांना अभिवादन करण्यात आले. यावेळी महाड येथील लढ्याची आठवण जागवून सामाजिक समतेचा संदेश देण्यात आला. सासवडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्रिशरण पंचशील घेण्यात आले.

‌.

कार्यक्रमास रिपाइं नेते विष्णूदादा भोसले, बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. सुनिलतात्या धिवार, डॉ. विनायक गायकवाड, सेवानिवृत्त तालुका कृषी अधिकारी सुनिल जगताप, सचिव कैलास धिवार, पत्रकार अशोक कुंभार, अनिरुद्ध दोडके आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांनी चवदार तळे सत्याग्रहाच्या माध्यमातून दिलेल्या समानतेच्या लढ्याची प्रेरणा घेऊन समाजात समता व बंधुता वाढविण्याचा निर्धार व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बांगलादेशी बचावल्यानंतर बुधवार पेठेतील चार कुंटणखाने बंद झाली

0
पुणे : बुधवार पेठ रेड लाईट परिसरात बांगलादेशातील एका अल्पवयीन मुलीला कोठडीत ठेवून तिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या चार कुंटणखान्यांना पुणे पोलिसांनी रविवारी सील...

पिंपरी चिंचवडमध्ये मंगळवारी संध्याकाळचा पाणीपुरवठा होणार नसल्याने महापालिकेने देखभाल दुरुस्तीची कामे केली आहेत

0
पुणे: निगडी जलशुद्धीकरण केंद्रातील अत्यावश्यक नागरी आणि विद्युत देखभाल सुविधेसाठी पिंपरी चिंचवडमधील पाणीपुरवठा मंगळवारी संध्याकाळी बंद ठेवण्यात येणार आहे.पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC)...

पुण्यात मंगळवारी वंदे भारत एक्स्प्रेस रुळावरून घसरल्याने रेल्वे वाहतुकीला मोठा फटका बसला

0
पुणे: सीएसएमटी-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस सोमवारी संध्याकाळी रुळावरून घसरल्याने मंगळवारी पुणे रेल्वे स्थानकावरील रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आणि पुणे-मुंबई दरम्यानच्या शहरांतर्गत...

बंगालच्या उपसागराचा महासागर 92 दशलक्ष वर्षांपूर्वीचा आहे: IISER अभ्यास

0
प्रतिनिधी प्रतिमा" decoding="async" fetchpriority="high"/> पुणे: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (IISER) पुणे च्या संशोधकांनी केलेल्या एका नवीन अभ्यासात असे आढळून आले...

‘पुस्तके, इंटरनेटच्या माध्यमातून आत्मकेंद्रित’: मुंबईजवळ सुरक्षा रक्षकांवर चाकूने वार करणाऱ्या व्यक्तीने जिहाद विचारधारेवर कृत्य...

0
मीरा-भाईंदर हल्लेखोर ऑनलाइन कंटेंटच्या माध्यमातून स्वत: कट्टरपंथी बनला होता आणि 'जिहाद' करण्याच्या कल्पनेने प्रेरित होता, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. कोल्हापूर: मुंबईजवळील...

Translate »
error: Content is protected !!