Homeताज्या बातम्यापुणे विभागीय आयुक्त कार्यालयात 100 दिवसाच्या कार्यालयीन

पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात 100 दिवसाच्या कार्यालयीन

📍 पुणे : विभागीय आयुक्त कार्यालयात १०० दिवसांच्या कार्यलयीन सुधारणांचा आढावा

पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात १०० दिवसांच्या कार्यलयीन सुधारणांच्या यशस्वी वाटचालीसोबत विविध लोकाभिमुख उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमात अंतरगत निवड झालेल्या कार्यालयांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा परिषदेद्वारे शाळा बस हस्तांतरण व सायकल बँक लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडला.

“Skill on Wheels”, “RO वाटप (पाणी शुद्धीकरण)”, “डिजिटल वर्गखोली”, “Stem on Wheels” यांसारख्या उपक्रमांचेही उद्घाटन करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सायकलमुळे सोयीस्कर प्रवास, पर्यावरणपूरक दृष्टीकोन आणि आरोग्यदायी जीवनशैलीची जोड मिळणार आहे. जागतिक दर्जाच्या ४७० किमी सायकल ट्रॅकमुळे पर्यटनालाही चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त झाली.

कोशल्य फेलोशिप (Kaushalya Fellows) उपक्रमामुळे युवकांना रोजगार व उद्योग क्षेत्रातील संधी उपलब्ध होणार आहेत.

📚 शैक्षणिक क्षेत्रात विशेष लक्षवेधी बाब म्हणजे जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये मुली सातत्याने आपले बौद्धिक कौशल्य सिद्ध करत असून, मुलांच्या तुलनेत इसोमधील निवडीत मुलींचा सहभाग जास्त दिसून येतो आहे. ही बाब महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद ठरत आहे.

याप्रसंगी विभागीय आयुक्तांनी सांगितले की, शासनाच्या कारभारात गती, पारदर्शकता व जनसेवा कायम ठेवण्याचा प्रयत्न राहील. नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने तोडगा काढला जाईल. प्रशासन लोकाभिमुख व जनतेकेंद्रित राहील, तसेच प्रत्येक निर्णयात सामान्य माणूस केंद्रस्थानी असेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

👉 कार्यक्रम स्थळ : विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

घुले हत्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा; तपासाला पूर्ण सहकार्य करू – खा. बजरंग बप्पा...

0
पुणे जिल्हा मानव मित्र न्यूज | प्रतिनिधी : रोहीदास कदम केज (बीड) : बीड जिल्ह्यातील टाकळी (ता. केज) येथील तरुण विलास घुले यांच्या हत्येच्या घटनेने...

घनसावंगीत शेतकऱ्याला मोठा फटका! शिवणगाव शिवारातून ७.५ एचपीची मोटार चोरी

0
घनसावंगी तिर्थपुरी प्रतिनिधी राहुल बोबडे घनसावंगी तालुक्यातील शिवणगाव शिवारात एका शेतकऱ्याची ७.५ एचपीची पाण्याची मोटार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. आधीच...

कोण होता केतन अग्रवाल? सक्सेस ग्रुप डायरेक्टर आणि वर-वधू यांची लोहगड ट्रिप शोकांतिकेत संपली

0
पुण्यातील २६ वर्षीय उद्योजकाचा लोहगड येथे दुर्दैवी मृत्यू झाला पुणे: अलीकडच्या काही दिवसांत समोर आलेल्या सोशल मीडिया पोस्ट्समध्ये केतन विशाल अग्रवाल वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये...

पुण्यातील लोहगड किल्ला हत्या: केतन अग्रवालचे वडील म्हणतात की त्यांनी सुरुवातीला लग्नाचा प्रस्ताव नाकारला,...

0
'तिला लग्न करायचं नसतं तर ती नकार देऊ शकली असती': केतन अग्रवालचे वडील पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालला त्याची मंगेतर सिया गोयल आणि...

जूनमधील हुडी, बालीची सहल, एक ‘सापाची कहाणी’: पोलिसांनी केतन अग्रवालच्या लोहगड खून प्रकरणाला कसे...

0
पुण्याजवळील लोहगड किल्ल्यावरील रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल आणि त्याची मंगेतर सिया गोयल या हुडीमध्ये एका व्यक्तीच्या सीसीटीव्ही फुटेजने पोलिसांना सुरुवातीला ट्रेकिंगचा अपघात...

Translate »
error: Content is protected !!