Homeताज्या बातम्याआळंदी-चऱ्होली डॉक्टर्स असोसिएशनच्या नवीन कार्यकारिणीची निवड

आळंदी-चऱ्होली डॉक्टर्स असोसिएशनच्या नवीन कार्यकारिणीची निवड

आळंदी, प्रतिनिधी (रोहिदास कदम): आळंदी-चऱ्होली डॉक्टर्स असोसिएशनच्या नवीन कार्यकारिणीची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. नव्या कार्यकारिणीत अध्यक्षपदी डॉ. ज्योत्स्ना आवारे, उपाध्यक्षपदी डॉ. निखिल सोनावणे, सचिवपदी डॉ. सचिन सुढे, सहसचिवपदी डॉ. अशोक रहाणे, खजिनदारपदी डॉ. रविंद्र ददरुखे तर सहखजिनदारपदी डॉ. अमोल देवकर यांची निवड करण्यात आली.
कार्यकारिणी सदस्य म्हणून डॉ. प्रतिमा ठाकूर, डॉ. देवेंद्र राजूत, डॉ. स्वप्नील घुमाळ, डॉ. स्वाती द्रविडे, डॉ. प्रविण देशमुख, डॉ. अजित कानडे, डॉ. मनीषा रेंचे, डॉ. सुनील जगताप, डॉ. सुमित कवर, डॉ. जगदीश पायघडे आणि डॉ. सुरेश कुमकर यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी माजी अध्यक्ष डॉ. विकास खेबडे पाटील, माजी सचिव डॉ. अंबालाल पाटील आणि माजी खजिनदार डॉ. नितीनकुमार जाधव यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
नवीन कार्यकारिणीच्या निवडीमुळे आळंदी-चऱ्होली परिसरातील वैद्यकीय सेवांना अधिक बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात असून वैद्यकीय क्षेत्रासह विविध स्तरांतून नवनिर्वाचित कार्यकारिणीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आळंदी-चऱ्होली डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. ज्योत्स्ना आवारे”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘केतनने मला सांगितले की लग्न मोडण्यास उशीर झाला आहे’: पोलिस म्हणतात की सिया गोयलने...

0
चॅट्स सिया गोयलच्या विधानांच्या विरोधात आहेत, लोणावळा पोलिस म्हणतात लोणावळा: रियाल्टर केतन अग्रवालच्या कथित हत्येच्या तपासाला नवे वळण मिळाले आहे, पोलिसांनी दावा केला...

लोहगड किल्ला खून प्रकरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केतन अग्रवालच्या वडिलांची भेट घेतली, जलदगती...

0
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलदगती न्यायालयाचे आदेश दिले असून धक्कादायक लोहगड किल्ला हत्याकांडप्रकरणी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली...

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा; शिवसेनेच्या श्रीकांत शिंदेंना कॅबिनेट मंत्रिपदाची शक्यता?

0
मानव मित्र न्यूज संपादक रोहिदास कदम नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार येत्या काही दिवसांत...

केतन अग्रवालच्या हत्येमागे विगचा कट? वडिलांचे म्हणणे आहे की सिया गोयलच्या कुटुंबाला त्याच्या केसांच्या...

0
पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या वडिलांनी शुक्रवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपल्या मुलाच्या हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. पुणे...

बारामतीत भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तीन सख्ख्या भावंडांचा दुर्दैवी मृत्यू

0
प्रतिनिधी अशोक कुंभार:बारामती तालुक्यातील चौधरवाडी फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तीन सख्ख्या भावंडांचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. इलेक्ट्रिक...

Translate »
error: Content is protected !!