Homeताज्या बातम्याआळंदीत श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाची हरिनाम गजरात भक्तीमय सांगता

आळंदीत श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाची हरिनाम गजरात भक्तीमय सांगता

श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ संगीत सोहळ्याची हरिनाम गजरात सांगता

आदर्श माता विमलकाकू कुऱ्हाडे पाटील यांच्या पुण्यस्मरणार्थ आळंदीत विविध धार्मिक उपक्रम

सासवड प्रतिनिधी,,(अशोक कुंभार ) : तीर्थक्षेत्र आळंदी येथे ज्येष्ठ नागरिक व आदर्श माता स्व. श्रीमती विमलकाकू गोपाळराव कुऱ्हाडे पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ आणि संगीतमय सोहळ्याचे आयोजन हरिनामाच्या गजरात करण्यात आले.

या संगीतमय ज्ञानयज्ञ सोहळ्याची सांगता ह.भ.प. श्री माऊली महाराज सावर्डेकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने भक्तीमय वातावरणात झाली. संपूर्ण परिसर हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेला.

पुण्यस्मरण दिनानिमित्त आळंदीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शास्त्रीय संगीत भजन, भागवत कथा ज्ञानयज्ञ आणि हरिनाम गजराचा समावेश होता. या सोहळ्यास भाविक, वारकरी आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

या कार्यक्रमाचे आयोजन माजी नगराध्यक्ष विलासराव कुऱ्हाडे पाटील, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे विश्वस्त योगेंद्र कुऱ्हाडे पाटील, भैरवनाथ उत्सव कमेटी आळंदीकर ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष शंकरराव कुऱ्हाडे पाटील, तसेच रामभाऊ कुऱ्हाडे पाटील मित्र परिवार व आळंदी ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले.

सोहळ्यात शास्त्रीय संगीत गायन, भजन आणि भागवत कथा यामुळे उपस्थित भाविकांना श्रवणसुखाची अनुभूती मिळाली. कार्यक्रमादरम्यान हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

आळंदी पंचक्रोशी तसेच राज्यातील नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार, भजन गायक, वादक आणि साधक यांनी या सोहळ्यात सहभाग घेतला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा शाल, उपरणे व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमासाठी मंडप व्यवस्था अवधूत कुलकर्णी यांनी केली होती. तसेच ध्वनी व्यवस्थेची जबाबदारी माऊली मुंडे साऊंड यांनी सांभाळली. कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण “मानव मित्र न्यूज” च्या माध्यमातून करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बांगलादेशी बचावल्यानंतर बुधवार पेठेतील चार कुंटणखाने बंद झाली

0
पुणे : बुधवार पेठ रेड लाईट परिसरात बांगलादेशातील एका अल्पवयीन मुलीला कोठडीत ठेवून तिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या चार कुंटणखान्यांना पुणे पोलिसांनी रविवारी सील...

पिंपरी चिंचवडमध्ये मंगळवारी संध्याकाळचा पाणीपुरवठा होणार नसल्याने महापालिकेने देखभाल दुरुस्तीची कामे केली आहेत

0
पुणे: निगडी जलशुद्धीकरण केंद्रातील अत्यावश्यक नागरी आणि विद्युत देखभाल सुविधेसाठी पिंपरी चिंचवडमधील पाणीपुरवठा मंगळवारी संध्याकाळी बंद ठेवण्यात येणार आहे.पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC)...

पुण्यात मंगळवारी वंदे भारत एक्स्प्रेस रुळावरून घसरल्याने रेल्वे वाहतुकीला मोठा फटका बसला

0
पुणे: सीएसएमटी-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस सोमवारी संध्याकाळी रुळावरून घसरल्याने मंगळवारी पुणे रेल्वे स्थानकावरील रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आणि पुणे-मुंबई दरम्यानच्या शहरांतर्गत...

बंगालच्या उपसागराचा महासागर 92 दशलक्ष वर्षांपूर्वीचा आहे: IISER अभ्यास

0
प्रतिनिधी प्रतिमा" decoding="async" fetchpriority="high"/> पुणे: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (IISER) पुणे च्या संशोधकांनी केलेल्या एका नवीन अभ्यासात असे आढळून आले...

‘पुस्तके, इंटरनेटच्या माध्यमातून आत्मकेंद्रित’: मुंबईजवळ सुरक्षा रक्षकांवर चाकूने वार करणाऱ्या व्यक्तीने जिहाद विचारधारेवर कृत्य...

0
मीरा-भाईंदर हल्लेखोर ऑनलाइन कंटेंटच्या माध्यमातून स्वत: कट्टरपंथी बनला होता आणि 'जिहाद' करण्याच्या कल्पनेने प्रेरित होता, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. कोल्हापूर: मुंबईजवळील...

Translate »
error: Content is protected !!