Homeताज्या बातम्या₹४००० कोटींचा भव्य प्रकल्प मंजूर; पंढरपूर होणार जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र

₹४००० कोटींचा भव्य प्रकल्प मंजूर; पंढरपूर होणार जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र

बातमी (प्रतिनिधी अशोक कुंभार)| पंढरपूर विकासाला गती
पंढरपूर तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी महत्त्वाचा निर्णय घेत अखेर पंढरपूर कॉरिडॉरला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ शिखर बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
सुमारे ₹४००० कोटींच्या भव्य आराखड्याला हिरवा कंदील देण्यात आला असून, भाविकांना अधिक सोयी-सुविधा देण्यासाठी हा कॉरिडॉर उभारला जाणार आहे. उपमुख्यमंत्री सुप्रिया पवार यांच्यासह अनेक मंत्री या बैठकीला उपस्थित होते.
या प्रकल्पांतर्गत पुढील ५० वर्षांचा विचार करून नियोजन करण्यात येणार आहे. मोठ्या प्रमाणात भूसंपादन, रस्ते, दर्शन व्यवस्था आणि मूलभूत सुविधा सुधारण्यावर भर दिला जाणार आहे. आमदार समाधान आवताडे यांनी ऑगस्टपर्यंत भूसंपादन पूर्ण करण्याच्या सूचना दिल्याची माहिती समोर आली आहे.
👉 लवकरच कामाला सुरुवात होणार असून, पंढरपूरला जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र बनवण्याचा सरकारचा मानस आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मोहोळ यांची महा ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी निवड

0
पुणे : बालेवाडी क्रीडा संकुलात रविवारी झालेल्या महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या कार्यकारिणी व सर्वसाधारण सभेत केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची...

आळंदी: प्रशासकीय इमारतीसाठी निधीवरून ‘श्रेयवाद’ पेटला; शिवसेनेत अंतर्गत संघर्ष तीव्र

0
आळंदी | प्रतिनिधी रोहिदास कदम तीर्थक्षेत्र आळंदी येथे प्रस्तावित प्रशासकीय इमारतीसाठी निधी मिळवण्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेत ‘श्रेयवादाचा’ वाद चांगलाच चिघळला आहे. नगरसेवक सुरेश नाना झोंबाडे...

ऑनलाईन फसवणूक करून महिलेची ९५ हजारांची फसवणूक

0
पुणे : निगडी येथील एका महिलेला ई-कॉमर्स वेबसाइटच्या कस्टमर केअर विभागात तक्रार देण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी ९५ हजार रुपयांची फसवणूक केली.26 एप्रिल रोजी महिलेने...

बारामती पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार ७० हजार मतांनी आघाडीवर

0
सुरुवातीच्या ट्रेंडनुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख सुनेत्रा पवार या दोन्ही विक्रमांना आव्हान देऊ शकतात. मतमोजणीच्या आठव्या फेरीच्या शेवटी आलेल्या ताज्या अपडेटनुसार, ती 70,369 मतांनी...

तीर्थपुरी परिसरात अवैध वाळू उपसा सुरूच; प्रशासनावर संगनमताचे आरोप, नागरिक आक्रमक

0
तीर्थपुरी (प्रतिनिधी – राहुल बोबडे, तालुका धनसागी) : तीर्थपुरी शहर व परिसरातील गोदाकाठ भागात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे....

Translate »
error: Content is protected !!