Homeताज्या बातम्या३४ वर्षांच्या सेवेचा मान राखत एस.टी. चालक राजू खळदे यांचा सेवानिवृत्ती निरोप...

३४ वर्षांच्या सेवेचा मान राखत एस.टी. चालक राजू खळदे यांचा सेवानिवृत्ती निरोप समारंभ संपन्न

सासवड/पुरंदर अशोक.कुंभार :
सासवड तालुका, पुरंदर विभागातील श्री राजू जगन्नाथ खळदे यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात तब्बल ३४ वर्षांची प्रदीर्घ व प्रशंसनीय सेवा बजावल्यानंतर दिनांक ३० नोव्हेंबर २०२५ रोजी सेवानिवृत्ती स्वीकारली. त्यानिमित्त सासवड आगारात प्रशासनाच्या वतीने स्नेहपूर्वक निरोप समारंभ आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आगार व्यवस्थापक श्री गाडे साहेब यांनी भूषवले. निरोप समारंभात स्थानक प्रमुख सौ. ढेरे मॅडम, वाहतूक नियंत्रक पोपट जैनक, एस.टी. को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन विकास काकडे, अध्यक्ष सुरेश कडू, कार्यवाहक अध्यक्ष श्री कैलास जगताप, कार्यकारी अध्यक्ष मदने साहेब, श्री संजय जी जगदाळे, दत्तात्रेय सस्ते, बाळासाहेब बडदे यांच्यासह अनेक मान्यवर व सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री खळदे यांनी आपल्या सेवाकाळात इंदापूर, स्वारगेट आणि सासवड आगारांमध्ये कार्यरत राहून प्रामाणिकपणे व निष्ठेने सेवा बजावली. त्यांच्या कुटुंबातील वडील व भाऊदेखील एस.टी.च्या सेवेत असल्याने खळदे कुटुंबाची ही पारंपरिक सेवा आज गौरवण्यात आली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री सुरेश कडू यांनी केले. स्थानक प्रमुख ढेरे मॅडम यांनी मनोगत व्यक्त करताना श्री खळदे यांच्या शिस्तबद्ध, सेवाभावी वृत्तीचे कौतुक केले. आगार व्यवस्थापकांनीही मार्गदर्शनपर शब्दातून त्यांच्या सेवाप्रवासाची उजळणी केली.
श्री खळदे यांनी आपल्या मनोगतात आगार व्यवस्थापक, अधिकारी-कर्मचारी व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
कार्यक्रमाच्या शेवटी श्री काला जगताप यांनी आभार प्रदर्शन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कृत्रिम पावसाची व्यवहार्यता तपासा: पक्षाचे नेते पीएमसीला | पुणे बातम्या

0
सोमवारी पीएमसीमध्ये सर्वपक्षीय समितीच्या बैठकीत राजकारण्यांनी पुण्यासाठी कृत्रिम पावसाच्या व्यवहार्यतेवर चर्चा केली आणि नागरी प्रशासनाला शक्यता तपासण्यास सांगितले. पुणे : पुणे महानगरपालिकेत (पीएमसी)...

मोकळ्या डीपी वायरचा करंट लागून म्हशीचा मृत्यू; विद्युत महामंडळाच्या हलगर्जीपणाचा फटका गरीब शेतकऱ्याला

0
! तीर्थपुरी (ता. घनसावंगी, जि. जालना) प्रतिनिधी राहुल बोबडे: जालना जिल्ह्यातील तीर्थपुरी येथे विद्युत विभागाच्या गंभीर हलगर्जीपणामुळे एका गरीब शेतकऱ्याची म्हैस करंट लागून मृत्यूमुखी पडल्याची धक्कादायक...

खंडोबाच्या नगरीत भाविकांची गैरसोय; जेजुरी बसथांबा नसल्याने प्रवाशांचा संताप!

0
पुरंदर सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार श्री क्षेत्र खंडोबा मंदिर येथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र भाविकांच्या सोयीसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याचे वास्तव...

‘सियाला कॅबमध्ये बसायचे नव्हते’: बाली ट्रिपच्या अगोदर, कॅब ड्रायव्हरच्या दाव्याने साहिल गोयल केतन अग्रवाल...

0
(LR) कॅब चालक (इमेज -सोशल मीडिया), केतन अग्रवाल, सिया गोयल आणि भाऊ साहिल गोयल पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या कथित हत्येच्या काही दिवस...

‘आमच्याद्वारे नियुक्त नाही’: भाऊ साहिलने केतन अग्रवाल हत्येच्या तपासात सिया गोयलच्या बचावात वकील आशुतोष...

0
आरोपी सियाच्या भावाचे म्हणणे आहे की, कुटुंबाने आशुतोष श्रीवास्तव यांना वकील म्हणून नियुक्त केले नाही पुणे: सिया गोयलचा भाऊ साहिल गोयल याने वकील...

Translate »
error: Content is protected !!