Homeताज्या बातम्यासासवड येथे ईदची नमाज उत्साहात अदा; मुस्लिम बांधवांची मोठी उपस्थिती

सासवड येथे ईदची नमाज उत्साहात अदा; मुस्लिम बांधवांची मोठी उपस्थिती

बातमी: अशोक कुंभार)

सासवड (ता. पुरंदर, जि. पुणे) येथील दर्गाह मशिदीत रमजान महिन्यानिमित्त दिनांक 19/02/2026 ते 20/03/2026 या कालावधीत उपवास (रोजे) पाळण्यात आले. या पवित्र महिन्याच्या समाप्तीनंतर दिनांक 21/03/2026, शनिवारी सकाळी 9 वाजता ईदची नमाज मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने अदा करण्यात आली.

या प्रसंगी सासवड परिसरातील तसेच पंचक्रोशीतील असंख्य मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमाजानंतर एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देत बंधुभाव आणि एकतेचा संदेश देण्यात आला. मशिद परिसरात शांतता आणि शिस्तीचे वातावरण होते.   ‌‌.

याबाबत माहिती देताना दर्गाह मशिदीचे अध्यक्ष हाजी अकबर भाई इनामदार यांनी सांगितले की, दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या संख्येने भाविक नमाजासाठी उपस्थित राहिले असून, सर्व कार्यक्रम सुरळीतपणे पार पडले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जेव्हा लाल झेंडे बंद, बाजा आणि बारात

0
पुणे: आमंत्रणे पाठवली गेली आणि पोशाख फायनल झाले. कुटुंब आणि जवळचे मित्र तिथे होते. संगीत ओव्हर होते आणि बारात तिच्या दारात होती,...

आळंदीतील रहिवासी टंचाईशी झगडत आहेत, नागरी समस्यांमुळे दररोज पाणी विकत घ्यावे लागत आहे

0
पुणे: आळंदीच्या मंदिरातील रहिवाशांना जगण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागत आहे कारण नगरपरिषदेच्या अनियमित आणि अपुऱ्या पिण्यायोग्य पाणीपुरवठ्यामुळे त्यांचा आर्थिक बोजा वाढून त्यांना दररोज पाणी...

पोलिसांच्या कारवाईविरोधात टँकरचालकांनी बुधवारपासून संपाचा इशारा दिला आहे

0
पुणे: उंड्री, महंमदवाडी आणि एनआयबीएम रोडसह अनेक भागातील पाण्याच्या टँकर चालकांनी त्यांच्या वाहनांवर क्लिनर (सहाय्यक) नसल्याबद्दल पोलिसांकडून छळ केल्याचा आरोप करत बुधवारपासून...

रावेत येथील रहिवाशांनी जमिनीची खोटी पावती वापरून नातेवाइकांना ७५ लाखांची फसवणूक केली

0
पुणे : रावेत पोलिसांनी परिसरातील एका रहिवाशाविरुद्ध आपल्या नातेवाइकांना ७५ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.आरोपीने रावेत परिसरात त्याच्या नातेवाईकांच्या...

रहिवाशांच्या तक्रारींनंतर पीएमसीने तीन महिन्यांत पुण्यातील 30 आरएमसी प्लांटवर कारवाई केली

0
पुणे: नागरिकांच्या अनेक तक्रारींनंतर नागरी संस्थेने शहरातील रेडी मिक्स काँक्रीट प्लांट्स विरोधात मोहीम तीव्र केली आहे. गेल्या तीन महिन्यांत, पुणे महानगरपालिकेने (पीएमसी)...

Translate »
error: Content is protected !!