Homeताज्या बातम्यासासवड, ता. पुरंदर जि. पुणे रणपिसे कुटुंबीयांकडून पत्रकारांचा सत्कार

सासवड, ता. पुरंदर जि. पुणे रणपिसे कुटुंबीयांकडून पत्रकारांचा सत्कार

सासवड (दि. 26 फेब्रुवारी 2026):

सासवड येथे आज गुरुवारी दुपारी 3 वाजता रणपिसे कुटुंबीयांच्या वतीने पत्रकारांचा आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. आपल्या पत्रकारितेमुळे आणि कार्यकर्त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे प्रांत अधिकारी (प्रांत मॅडम) व तहसीलदार यांनी रणपिसे कुटुंबीयांच्या सर्व मागण्या मान्य केल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

या यशस्वी प्रयत्नांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात विविध मान्यवर उपस्थित होते.

उपस्थित मान्यवर:

उपसरपंच युवराज बोरकर

माजी सरपंच सुशांत भांडवलकर

रंजित बोरकर

प्रकाश रणपिसे

चंद्रकांत रणपिसे

अशोक रणपिसे

अरुण रणपिसे

कल्पना रणपिसे

रुपाली रणपिसे

शालिनी रणपिसे

सरस्वती गंगावणे

सुनंदा रणपिसे

ऋषिकेश रणपिसे

सत्कारमूर्ती:

विष्णुदादा भोसले

डॉ. विनायक गायकवाड

अशोक कुंभार मानव मित्र न्यूज

सुधीर शेलार

अतुल भोंडे

कालिदास उबाळे

चंद्रकांत शंख

                                                                                   महादेव खेंगरे पाटील (सामाजिक कार्यकर्ता)

कार्यक्रमात सत्कारमूर्तींना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. यावेळी उपस्थितांनी पत्रकारितेची ताकद आणि लोकशाहीतील तिचे महत्त्व अधोरेखित केले. सामाजिक प्रश्नांवर ठाम भूमिका घेतल्यास प्रशासनालाही निर्णय घ्यावे लागतात, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमाचे वातावरण उत्साहपूर्ण होते आणि शेवटी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तज्ज्ञांनी भारतीय मुलांमध्ये ‘लीन’ फॅटी लिव्हर रोगाचा इशारा दिला आहे

0
पुणे : भारतात सार्वजनिक आरोग्यामध्ये शांत पण चिंताजनक बदल होत आहे. आज जागतिक यकृत दिनानिमित्त, हेपॅटोलॉजिस्ट्सनी चेतावणी दिली की नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (NAFLD)...

सरकारी शाळांमधील एआय टूल्स विद्यार्थ्यांना शिकण्यात, मूलभूत गणितांमध्ये मदत करतात

0
पुणे : मराठवाड्यातील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता तिसरीचा विद्यार्थी यश खोमणे याने गेल्या वर्षीपर्यंत क्वचितच वर्गात उत्तर देण्यासाठी हात वर केला होता. तो मूलभूत...

आळंदी मंदिरात अक्षय तृतीया दिनी श्रींचे विठ्ठल रूप चंदनउटी — भाविकांची मोठी गर्दी

0
  आळंदी (अशोक कुंभार प्रतिनिधी ) : अक्षय तृतीया निमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर येथे श्रींचे वैभवी विठ्ठल रूप चंदनउटीद्वारे साकारण्यात आले....

AFMC डॉक्स पुणे कँट हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया काळजी वाढवतात

0
पुणे: सरदार वल्लभभाई पटेल पुणे कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटलने आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज (एएफएमसी) ने आपले विशेष डॉक्टर सुविधेवर तैनात केल्यानंतर शेकडो रुग्णांसाठी...

एनसीडब्ल्यूने परतवाडा प्रकरणातील आरोपींवर कठोर आरोपांची मागणी केली आहे

0
पुणे: राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) अधिकाऱ्यांना अमरावतीमधील परतवाडा प्रकरणाच्या संदर्भात फॉरेन्सिक विश्लेषण जलदगतीने करण्याचे आणि दर पाच दिवसांनी प्रगती अहवाल सादर करण्याचे...

Translate »
error: Content is protected !!