Homeताज्या बातम्यासासवड–आळंदी येथे मराठी भाषा गौरव दिन व ‘निर्भय कन्या’ अभियान उत्साहात

सासवड–आळंदी येथे मराठी भाषा गौरव दिन व ‘निर्भय कन्या’ अभियान उत्साहात

सासवड (ता. पुरंदर) / आळंदी (प्रतिनिधी अशोक कुंभार )
) : शुक्रवार, 27 फेब्रुवारी 2026 रोजी सासवड येथील नगरपालिका शिक्षण विभागांतर्गत पीएम श्री संत नामदेव महाराज विद्यालय, सोपान नगर (शाळा क्र. ५) येथे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला, तर आळंदी येथील शरदचंद्र पवार कला आणि वाणिज्य महाविद्यालय, डुडुळगाव येथे “निर्भय कन्या अभियान” अंतर्गत सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग व अँटी रॅगिंग या विषयावर मार्गदर्शनपर कार्यशाळा पार पडली. सासवड येथील कार्यक्रमाचे आयोजन सासवड साहित्य परिषद व सासवड नगरपालिका यांच्या विद्यमाने करण्यात आले. मुख्याध्यापिका सौ. अरुणा मच्छिंद्र नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करणारी भाषणे, कविता व सांस्कृतिक सादरीकरणे केली. प्रा. सतीश पाटील व सहकाऱ्यांच्या उपस्थितीत मराठी ही संस्कृतीची ओळख असून तिचे जतन व संवर्धन करणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचा संदेश देण्यात आला.

दरम्यान, Savitribai Phule Pune University, पुणे व Shri Gajanan Maharaj Shikshan Prasarak Mandal संचलित महाविद्यालयात आयोजित कार्यशाळेत ॲड. पद्मावती पाटील यांनी अँटी रॅगिंग संदर्भातील कायदे, भारतीय राज्यघटनेतील तरतुदी व महिलांच्या सुरक्षेचे कायदेशीर पैलू स्पष्ट करत “स्वसंरक्षण ही आधुनिक काळाची गरज आहे” असे प्रतिपादन केले. तायक्वांदो-कराटे प्रशिक्षक कु. पायल पाटील यांनी लाठी-काठी, ननचाकू यांसारख्या तंत्रांचे प्रात्यक्षिक सा

दर केले. तसेच Mahatma Phule Mahavidyalaya येथील डॉ. शितल जाधव यांनी ‘स्वजाणीव व आरोग्य’ विषयावर मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. पांडुरंग मिसाळ यांनी स्त्री-पुरुष समानतेचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थिनींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले व सामूहिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

या दोन्ही उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये भाषा अभिमानाबरोबरच स्वसंरक्षण, कायदेविषयक जागरूकता व आत्मविश्वास वाढविण्याचा संदेश देण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हैदराबाद मॉडेलवर अवलंबून राहण्यासाठी ओव्हरहेड केबल्सबाबत पीएमसीचे येऊ घातलेले धोरण

0
पुणे: शहरातील गोंधळलेल्या केबल नेटवर्कचे नियमन करण्यासाठी नागरी प्रशासनाने मंगळवारी मानक कार्यप्रणाली (SOP) तयार करण्यास सुरुवात केली. अधिकाऱ्यांनी सांगितले की नागरी संस्थेने हैदराबादचे मॉडेल...

नळांमधून गढूळ, दुर्गंधीयुक्त पाणी वाहत असल्याने जनवादी जनता वसाहत रहिवाशांचा निषेध, प्रदूषण दूर करण्यासाठी...

0
पुणे: जनवादी जनता वसाहत आणि परिसरात संताप आणि चिंतेचे वातावरण पसरले असून, गेल्या अनेक दिवसांपासून गढूळ, विरंगुळ्याचे पाणी येत असल्याची तक्रार रहिवाशांनी केली असून...

भाजी विक्रेता मॅच शोधण्यासाठी, आईला आनंद देण्यासाठी पोलिसांच्या नोकरीची कथा तयार करतो

0
पुणे: पोलिस हवालदाराची नोकरी, खाकीतील फोटो आणि सेलफोन मेसेजिंग ॲप्लिकेशनवर यापैकी एक चित्र प्रदर्शित करणारे चित्र असे पोस्टरमध्ये टोम-टोमिंग करण्यात आले आहे. नर्हे येथील...

पोलीस जागरूकता सत्रातून ताजे, अष्टवर्षीयाने रासायनिक अभियंता मुलाला डिजिटल अटक फसवणुकीपासून वाचवले

0
पुणे: ज्येष्ठ नागरिकांच्या क्लबमध्ये सायबर फसवणुकीबाबत पोलिस जागृती सत्रात भाग घेतल्याच्या काही दिवसांनंतर, सोमवारी दुपारी एका 81 वर्षीय निगडीतील रहिवाशाच्या वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे त्याचा...

चुलत भावाच्या हत्येप्रकरणी शिरूर येथील कामगाराला जन्मठेपेची शिक्षा

0
पुणे : शिरूर येथे लहान मुलांमध्ये झालेल्या भांडणातून 5 फेब्रुवारी 2021 रोजी चुलत भाऊ सुभाष बी सोनवणे (55) याचा खून केल्याप्रकरणी शिरूर येथील सत्र...

Translate »
error: Content is protected !!