Homeताज्या बातम्यासहाय्यक पोलीस निरीक्षक श्री रमेश गर्जे यांना वाढदिवसानिमित्ताने हार्दिक शुभेच्छा चा वर्षां

सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री रमेश गर्जे यांना वाढदिवसानिमित्ताने हार्दिक शुभेच्छा चा वर्षां

भुईंज (सातारा प्रतिनिधी – निर्मला पवार):

भुईंज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. रमेश गर्जे साहेब यांचा वाढदिवस दिनांक २२ ऑक्टोबर २०२५ रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी परिसरातील सर्व पोलीस पाटील बंधू आणि भगिनींनी त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

साहेबांच्या कार्यकुशलतेचे, विनम्र स्वभावाचे आणि लोकाभिमुख कामकाजाचे सर्वत्र कौतुक होत आहे. कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी ते नेहमीच आपल्या सहकाऱ्यांच्या आणि नागरिकांच्या पाठीशी उभे राहतात, हे सर्वांनी नमूद केले.

पोलीस पाटील बांधवांनी एकमुखाने सांगितले की — “गर्जे साहेबांचे नेतृत्व नेहमी प्रेरणादायी राहिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आमचा आत्मविश्वास दुप्पट होतो.”

शेवटी सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. रमेश गर्जे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व दीर्घायुष्याच्या मंगलकामना देण्यात आल्या. 🎉🎂

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आयएलएस लॉ कॉलेजने AY 2026-27 साठी पुणे विद्यापीठाच्या ‘एकतर्फी मान्यता’ विरोधात उच्च न्यायालयात धाव...

0
कातडयाचा: विद्यापीठात राहण्याची मागणी; AY 2025-26 मध्ये गोळा केल्याप्रमाणे इतर फी चालू ठेवणे आणि कोणत्याही जबरदस्तीच्या कारवाईवर प्रतिबंधILS लॉ कॉलेज कथा -...

रखडलेल्या परवानग्या उघड करण्यासाठी पीएमआरडीएने 12-18 महिन्यांत स्ट्रक्चरल प्लॅन आणण्यास सांगितले

0
नगरविकास मंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले की, पाच मंजूर नगररचना योजना पीएमसीकडे हस्तांतरित करण्याचे काम सुरू आहे पुणे : प्राधिकरणाचा प्रारूप विकास आराखडा...

पुणे स्थानकाची गर्दी कमी करण्यासाठी आळंदीत मेगा कोचिंग टर्मिनल

0
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी पुण्यात पुणे : पुणे रेल्वे स्थानकाची गर्दी कमी करण्यासाठी आळंदीतील मेगा कोचिंग टर्मिनलसह विस्तारीकरणाच्या योजनांचे बुधवारी रेल्वेमंत्री अश्विनी...

फ्लॅट खरेदीदारांची ५० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बिल्डरवर गुन्हा दाखल

0
या रखडलेल्या प्रकल्पात 150 हून अधिक ग्राहकांनी अंदाजे 50 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. पुणे : वाघोली पोलिसांनी शहरातील बांधकाम व्यावसायिक...

नसरापूर बलात्कार-हत्येचा खटला अंतिम टप्प्यात, फिर्यादी पक्षाने अंतिम साक्षीदार तपासले | पुणे बातम्या

0
पुणे : नसरापूर बलात्कार आणि खून खटल्यातील खटला मंगळवारी विशेष पोक्सो न्यायालयासमोर अंतिम साक्षीदारांची तपासणी केल्याने निकालाच्या जवळ गेला.कोर्टाने फिर्यादी साक्षीदार (पीडब्ल्यू)...

Translate »
error: Content is protected !!