Homeताज्या बातम्यासतर्क महाराष्ट्र न्यूज चॅनेलचा द्वितीय वर्धापन दिन दादा-दादी पार्क येथे उत्साहात साजरा

सतर्क महाराष्ट्र न्यूज चॅनेलचा द्वितीय वर्धापन दिन दादा-दादी पार्क येथे उत्साहात साजरा

तळेगाव दाभाडे (रविदास कदम) :
सतर्क महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त शनिवार, दिनांक २४ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता तळेगाव दाभाडे येथील दादा-दादी पार्क, पंचवटी कॉलनी येथे भव्य आणि उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या वर्धापन दिन सोहळ्यात तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत नुकतेच निवडून आलेले नवीन नगरसेवक यांचा स्मृतिचिन्ह व ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला. तसेच समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे उद्योजक व राजकीय पदाधिकारी यांचाही यथोचित सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात समाजहितासाठी कार्य करणाऱ्या पत्रकार बांधवांचा विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये शेतकरी संघटनेचे गजानन गांडेकर, हुतात्मा राजगुरू पत्रकार संघटना, राजगुरुनगरचे अर्जुन मेदनकर, पत्रकार हमीद द. शेख तसेच मानव मित्र न्यूजचे रोहिदास कदम यांचा समावेश होता.
या कार्यक्रमास सतर्क महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या मुख्य संपादक रेखा भेगडे व त्यांची संपूर्ण टीम उपस्थित होती. उपस्थित मान्यवरांनी मुख्य संपादक रेखा भेगडे यांचे अभिनंदन करत चॅनेलच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी नगराध्यक्ष व माजी आमदार बाळासाहेब हेगडे यांनीही उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
द्वितीय वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. समाजातील विविध घटकांचा सन्मान करून सकारात्मक, निर्भीड व जबाबदार पत्रकारितेची भूमिका अधोरेखित करण्यात आली. ‌.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

इच्छुक पोलिसाची ३.७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा | पुणे बातम्या

0
प्रातिनिधिक हेतूसाठी चित्र पुणे : पोलीस भरती मोहिमेदरम्यान नोकरीचे आमिष दाखवून २४ वर्षीय इच्छुक पोलीस हवालदाराची ३.७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भोसरी एमआयडीसी...

महा मेट्रो, पीएमपीएमएल शहरभर अखंड ट्रेन-बस प्रवासासाठी ‘एक प्रवास, एक तिकीट’ प्रणाली शोधत आहे

0
एकात्मिक तिकीट व्यतिरिक्त, महा मेट्रो आणि पीएमपीएमएल फीडर कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यावर देखील भर देत आहेत पुणे : महा मेट्रो आणि पीएमपीएमएल ट्रेन आणि...

विश्रांतवाडी रोडवरील बीआरटीएस लेन पाडण्यास पीएमसीच्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे

0
PMC स्थायी समितीने विश्रांतवाडी रोडवरील 4.5 किमी समर्पित बस कॉरिडॉर हटविण्यास मंजुरी दिली आहे. पुणे : बीआरटीएस लेन पाडण्याच्या प्रलंबित निर्णयाने अखेर अंतिम...

पुण्याच्या बागायतदारांनी विदेशी फळे आणि औषधी वनस्पती घेतल्याने टेरेस उष्णकटिबंधीय बनतात

0
शहरातील घराच्या बागेतून एवोकॅडोची नवीन कापणी पुणे : पुण्यातील गृह बागायतदारांची वाढती संख्या टेरेस, बाल्कनी आणि घरामागील अंगणांचे रूपांतर मिनी फार्ममध्ये करत आहेत,...

राम मंदिरातील दानरकमेची चोरी उघड; कर्मचाऱ्याच्या घरातून ₹१० लाखांची रोकड जप्त

0
पुणे /प्रतिनिधी रोहिदास कदम मिळालेल्या माहिती अनुषंगाने अयोध्येतील राम मंदिरातील दानपेटीतील रक्कम चोरीप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत मंदिरातील एका कर्मचाऱ्याच्या घरातून सुमारे ₹१० लाखांची...

Translate »
error: Content is protected !!