Homeताज्या बातम्याश्रीनिष्णाई देवीची यात्रा उत्साहात संपन्न पांगारे (ता. पुरंदर, जि. पुणे) :

श्रीनिष्णाई देवीची यात्रा उत्साहात संपन्न पांगारे (ता. पुरंदर, जि. पुणे) :

(प्रतिनिधी अशोक कुंभार):
पांगारे गावातील श्रीनिष्णाई देवीची वार्षिक यात्रा शनिवार, दि. २४ जानेवारी २०२६ रोजी गावकरी व यात्रा कमिटीच्या संयुक्त सहभागातून मोठ्या उत्साहात पार पडली. पारंपरिक श्रद्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या साक्षीने यात्रेची सांगता करण्यात आली.

या यात्रेनिमित्त देवीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच यात्रेच्या निमित्ताने बैलगाडा शर्यत, कुस्ती, तमाशा आदी पारंपरिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
गावात सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. यात्रा शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडल्याबद्दल ग्रामस्थ व यात्रा कमिटीच्या कार्याचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

इंद्रायणी नदीत हजारो माशांचा मृत्यू; प्रशासन झोपेत, वारकऱ्यांमध्ये संतापाचा उद्रेक!

0
पुणे सासवड (प्रतिनिधी अशोक कुंभार) देहू नगरीतील पवित्र इंद्रायणी नदीत हजारो मासे मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या तोंडावर घडलेल्या...

पुणे विद्यापीठाच्या ५० हून अधिक अभ्यासक्रमांसाठी जागांपेक्षा कमी अर्जदार

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रवेशाचे मोठे संकट आहे पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) मधील लक्षणीय शैक्षणिक कार्यक्रम त्यांच्या मंजूर प्रवेशाची पूर्तता करण्यासाठी...

इच्छुक पोलिसाची ३.७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा | पुणे बातम्या

0
प्रातिनिधिक हेतूसाठी चित्र पुणे : पोलीस भरती मोहिमेदरम्यान नोकरीचे आमिष दाखवून २४ वर्षीय इच्छुक पोलीस हवालदाराची ३.७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भोसरी एमआयडीसी...

महा मेट्रो, पीएमपीएमएल शहरभर अखंड ट्रेन-बस प्रवासासाठी ‘एक प्रवास, एक तिकीट’ प्रणाली शोधत आहे

0
एकात्मिक तिकीट व्यतिरिक्त, महा मेट्रो आणि पीएमपीएमएल फीडर कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यावर देखील भर देत आहेत पुणे : महा मेट्रो आणि पीएमपीएमएल ट्रेन आणि...

विश्रांतवाडी रोडवरील बीआरटीएस लेन पाडण्यास पीएमसीच्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे

0
PMC स्थायी समितीने विश्रांतवाडी रोडवरील 4.5 किमी समर्पित बस कॉरिडॉर हटविण्यास मंजुरी दिली आहे. पुणे : बीआरटीएस लेन पाडण्याच्या प्रलंबित निर्णयाने अखेर अंतिम...

Translate »
error: Content is protected !!