


पाईट येथे पिकअप वाहनाचा भीषण अपघात – 8 मृत, 29 जखमी
पाईट (ता. खेड) – सोमवार, दिनांक 11 रोजी दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास पाईप्स येथे कुंडेश्वर देवदर्शनासाठी निघालेल्या महिलांच्या पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात 8 महिलांचा जागीच मृत्यू झाला असून 29 महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.
—
मृत महिला नागरिकांची नावे :
1. शोभा ज्ञानेश्वर पापड
2. सुमन कालूराम पापड
3. शारदा रामदास चोरगे
4. मंदा कानिनक दरकर
5. संजीवनी बबन दरकर
6. मीराबाई संभाजी चोरगे
7. बायडाबाई ज्ञानेश्वर दरकर
8. शकुंतला तानाजी चोरघे
—
उपचार घेत असलेले जखमी नागरिक :
# पाईट येथे स्थानिक पातळीवर उपचार झालेले नागरिक
1. अलका शिवाजी चोरघे
2. रंजन दत्तात्रय कोळेकर
3. मालूबाई लक्ष्मण चोरघे
4. जया बाळू दरकर
# पोशरकर हॉस्पिटल, खेड
5) लता ताई करंडे
6) ऋतुराज कोतवाल
7) ऋषिकेश करंडे
8) निकिता पापळ
9) जयश्री पापळ
# गावडे हॉस्पिटल
10) शकुंतला चोरगो
11) मनीषा दरकर
# शिवतीर्थ हॉस्पिटल
12) लक्ष्मी चंद्रकांत कोळेकर
13) कलाबाई मल्लारी लोळे
14) जनाबाई करंडे
15) फसाबाई सावंत
16) सुप्रिया लोळे
17) निशांत लोळे
# केअर वेल हॉस्पिटल, चाकण
18) सिद्धी ज्ञानेश्वर पापळ
# बाम्बळे हॉस्पिटल
19) कविता सारंगा चोरगो
20) सुलाबाई बाळासाहेब चोरगो
21) सिद्धीकर रामदास चोरगो
22) छबाबाई निवृत्ती पापळ
—
या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलिस व रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व बचावकार्य सुरू केले. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी अपघाताचा तपास सुरू केला आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























