Homeताज्या बातम्यावीर यात्रेची उत्साहात सांगता; हजारो भाविकांची उपस्थिती 📍

वीर यात्रेची उत्साहात सांगता; हजारो भाविकांची उपस्थिती 📍

प्रतिनिधी अशोक कुंभार
📍 वीर (ता. पुरंदर, जि. पुणे) – वीर येथे गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या पारंपरिक यात्रेची आज शुक्रवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली. यात्रेच्या समारोपासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहिल्याने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
यात्रेदरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम, पूजा-अर्चा आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिखर शिंगणापूर येथील देवळाशेजारी हॉटेल शिवकृपा, दानवलेवाडी यांनी भाविकांसाठी दहा दिवस मिठाई व खाद्यपदार्थांची सेवा उपलब्ध करून दिली.
या यात्रेत दगडू शिंगाडे महाराज (रा. तराळे) यांना गादीचा मान असून, पाच भावंडांमध्ये त्यांना विशेष स्थान आहे. भाविकांनी केलेले नवस पूर्ण झाल्यानंतर हजारो भक्त दुसऱ्या दिवशी नवस फेडण्यासाठी येथे येतात. महाराजांचे आशीर्वाद घेऊन भाविक आनंदाने आपल्या घरी परतत असल्याचे चित्र दिसून आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

झेड-ब्रिज महिनाभर रात्री वाहतुकीसाठी बंद राहणार आहे

0
पुणे: डेक्कन जिमखाना परिसरातील झेड-ब्रिज म्हणून प्रसिद्ध असलेला काकासाहेब गाडगीळ पूल दुरुस्तीच्या कामासाठी पुढील एक महिना रात्रीच्या वेळी (रात्री 11 ते सकाळी 7) वाहनांसाठी...

लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांसाठी 33% कोट्याचे स्वागत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मानसिकता बदलण्यावर भर दिला

0
पुणे: 2029 पासून लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांसाठी प्रस्तावित 33% आरक्षणाचे मनापासून स्वागत करण्यासाठी राजकारणातील लोकांच्या मानसिकतेत बदल करण्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी भर...

तुरुंगात असलेल्या गुंडाच्या आईला सेनेच्या कार्यकर्त्याच्या हत्येतील भूमिकेसाठी अटक, पोलिसांनी मनी ट्रेलचा हवाला दिला

0
छत्रपती संभाजीनगर: शिवसेना कार्यकर्ता अनिकेत उर्फ ​​सोनू कल्याणकर यांच्या खून प्रकरणात कटात सहभाग आणि निधी पुरवल्याप्रकरणी तुरुंगात बंद गुंड मुक्तेश्वर उर्फ ​​गोलू मंगनाळेची आई...

अभिनव कानाची शस्त्रक्रिया 23 वर्षांच्या वृद्धाला एकतर्फी बहिरेपणापासून बरे होण्यास मदत करते

0
पुणे: प्रगत कॉक्लियर ओसिया प्रणालीच्या यशस्वी रोपणानंतर पुण्यातील एका २३ वर्षीय रहिवासीने एकतर्फी ऐकण्याच्या अपंगत्वावर आणि गंभीर नैदानिक ​​उदासीनतेवर यशस्वीरित्या मात केली आहे.360-अंश ध्वनी...

सुनेत्रा यांच्या सुरक्षेची काळजी सरकार घेईल : मुख्यमंत्री

0
पुणे : ज्योतिषी अशोक खरात प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीला त्यांच्या जीवाला धोका असल्याचे पत्र मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सुरक्षेसाठी पुरेशा सुरक्षेच्या उपाययोजना...

Translate »
error: Content is protected !!