Homeताज्या बातम्यामुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियानांतर्गत घोटवडी ग्रामपंचायतीची तपासणी; सुविधायुक्त कामकाजाचे अधिकाऱ्यांकडून कौतुक

मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियानांतर्गत घोटवडी ग्रामपंचायतीची तपासणी; सुविधायुक्त कामकाजाचे अधिकाऱ्यांकडून कौतुक

पुणे तालुका राजगुरुनगर (संपादक रोहिदास कदम)मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत घोटवडी ग्रामपंचायतीने सहभाग नोंदवत आदर्श कामकाजाचा ठसा उमटविला आहे. या पार्श्वभूमीवर दिनांक १४ मे २०२६ रोजी पनवेल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. समीर वाढारकर व त्यांच्या पथकाने ग्रामपंचायत घोटवडी येथे भेट देत ग्रामपंचायत कार्यालयासह विविध शासकीय कार्यालयांची पाहणी केली. यावेळी कार्यालयीन दप्तर तपासणी करून शासकीय कामकाजाची सविस्तर माहिती घेण्यात आली.
दुर्गम भागातील ग्रामपंचायत असूनही नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या सुखसुविधा, स्वच्छता व नियोजनबद्ध कामकाज पाहून अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. अभियानाच्या तयारीसाठी ग्रामपंचायत (अधिकारी मोनिका गुंजाळ ),कर्मचारी वाळू वाकचौरे, नामदेव पारधी यांनी विशेष मेहनत घेतली. संगणकीय कामकाज स्नेहल राऊत यांनी सांभाळले, तर गणपत धादवड व निखिल दाते यांनी मोलाचे सहकार्य केले.
तपासणीदरम्यान जी.प. शिक्षक मुकने सर, पशुवैद्यकीय अधिकारी राठोड सर, अंगणवाडी सेविका सुभाबाई धंदे, संगीता अभंग, मदतनीस रेखा धंद्रे व जनाबाई निधन उपस्थित होत्या. कार्यक्रमात पोषण आहार, बचत गटांचे खाद्यपदार्थ तसेच आदिवासी भागातील रानभाज्या व फळांचे आकर्षक स्टॉल उभारण्यात आले होते.
यावेळी ग्रामस्थ, पंचायत समिती अधिकारी, संघटनेचे पदाधिकारी व विविध विभागातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरपंच विष्णूशेठ दळवी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष पुढाकार घेतला. अभियानादरम्यान खेडचे गटविकास अधिकारी विशाल शिंदे, आदर्श सरपंच सुनीलशेठ धंद्रे, जिल्हा परिषद सदस्य समीरशेठ सुपे व पंचायत समिती सदस्य दिनेशशेठ हांडे यांचेही मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सीएनजीच्या दरवाढीमुळे पुण्यात ऑटोरिक्षा संघटनांनी भाडेवाढीसाठी दबाव आणला | पुणे बातम्या

0
पुण्यातील ऑटोरिक्षांचे भाडे वाढण्याची अपेक्षा आहे पुणे : सीएनजीच्या वाढत्या किमती आणि चालकांवर आर्थिक दबाव वाढल्याने युनियन तात्काळ सुधारणा करण्यासाठी दबाव आणत असून...

मेघराज राजे भोसले यांच्या नेतृत्वाला कलाकारांचा कौल; विकासकामांची पोचपावती

0
पुणे प्रतिनिधी रोहिदास कदम)| अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत मेघराज राजे भोसले यांच्या समर्थ पॅनलने दणदणीत विजय मिळवत पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले...

झुरळ जनता पार्टी 11 जून रोजी पुण्यात आंदोलन करणार, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागणार

0
पुणे: झुरळ जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी सोमवारी जाहीर केले की, परीक्षा आणि भरती चाचण्यांमधील कथित गैरप्रकारांमुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान...

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत बिलांसाठी रयत क्रांती संघटनेचे निवेदन

0
प्रतिनिधी राहुल बोबडे छत्रपती संभाजीनगर, दि. ८ जून २०२६ : रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी तथा विभागीय साखर संकुल आयुक्त यांना निवेदन...

मान्सून जसजसा पुढे जाईल तसतसा शहरात हलका पाऊस पडेल | पुणे बातम्या

0
पुणे : IMD ने या आठवड्यात पुण्यासाठी पावसाचा अंदाज वर्तवला आहे आणि म्हटले आहे की शहरात “मुख्यतः निरभ्र आकाश, दुपारी किंवा संध्याकाळपर्यंत...

Translate »
error: Content is protected !!