Homeताज्या बातम्यामाघी गणेश जयंतीनिमित्त साबळे निवासस्थानी प्राणप्रतिष्ठा; ४६ वर्षांची अखंड परंपरा

माघी गणेश जयंतीनिमित्त साबळे निवासस्थानी प्राणप्रतिष्ठा; ४६ वर्षांची अखंड परंपरा

मानव मित्र न्यूज संपादक रोहिदास कदम मुंबई ठाणे २२/१/२०२६ रोजी माघी श्री गणेश जयंतीनिमित्त दशरथ साबळे यांच्या निवासस्थानी श्री गणेशाची विधीवत प्राणप्रतिष्ठा भक्तिभावाने करण्यात आली. यंदा या उपक्रमाचे ४६ वे वर्ष असून ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून अखंडपणे सुरू आहे. या निमित्ताने भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बाप्पाचे दर्शन घेतले व तीर्थप्रसादाचा लाभ घेतला.
या प्रसंगी आमदार निरंजन डावखरे, माजी महापौर रमेश वैत्ती, माजी महापौर हरिश्चंद्र पाटील, नगरसेवक पवन कदम, रमेश आंबे, नीता कालारै, विक्रांत चव्हाण, राम काळे, दत्ता भोसले, संतोष हरड, सुमित गमरे, नंदकुमार गुरव, नम्रता जाधव आदी मान्यवरांनी भेट देऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले. ‌‌.
कार्यक्रमावेळी दशरथ साबळे, प्रवीण साबळे, अंकित साबळे, पूर्वा साबळे आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवर व भाविकांचे आभार मानून त्यांचा सत्कार करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय व उत्साही वातावरणात पार पडला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जेव्हा लाल झेंडे बंद, बाजा आणि बारात

0
पुणे: आमंत्रणे पाठवली गेली आणि पोशाख फायनल झाले. कुटुंब आणि जवळचे मित्र तिथे होते. संगीत ओव्हर होते आणि बारात तिच्या दारात होती,...

आळंदीतील रहिवासी टंचाईशी झगडत आहेत, नागरी समस्यांमुळे दररोज पाणी विकत घ्यावे लागत आहे

0
पुणे: आळंदीच्या मंदिरातील रहिवाशांना जगण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागत आहे कारण नगरपरिषदेच्या अनियमित आणि अपुऱ्या पिण्यायोग्य पाणीपुरवठ्यामुळे त्यांचा आर्थिक बोजा वाढून त्यांना दररोज पाणी...

पोलिसांच्या कारवाईविरोधात टँकरचालकांनी बुधवारपासून संपाचा इशारा दिला आहे

0
पुणे: उंड्री, महंमदवाडी आणि एनआयबीएम रोडसह अनेक भागातील पाण्याच्या टँकर चालकांनी त्यांच्या वाहनांवर क्लिनर (सहाय्यक) नसल्याबद्दल पोलिसांकडून छळ केल्याचा आरोप करत बुधवारपासून...

रावेत येथील रहिवाशांनी जमिनीची खोटी पावती वापरून नातेवाइकांना ७५ लाखांची फसवणूक केली

0
पुणे : रावेत पोलिसांनी परिसरातील एका रहिवाशाविरुद्ध आपल्या नातेवाइकांना ७५ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.आरोपीने रावेत परिसरात त्याच्या नातेवाईकांच्या...

रहिवाशांच्या तक्रारींनंतर पीएमसीने तीन महिन्यांत पुण्यातील 30 आरएमसी प्लांटवर कारवाई केली

0
पुणे: नागरिकांच्या अनेक तक्रारींनंतर नागरी संस्थेने शहरातील रेडी मिक्स काँक्रीट प्लांट्स विरोधात मोहीम तीव्र केली आहे. गेल्या तीन महिन्यांत, पुणे महानगरपालिकेने (पीएमसी)...

Translate »
error: Content is protected !!