Homeताज्या बातम्यामंगेश गायकवाड यांची राष्ट्रीय चर्मकार महासंघ पुरंदर तालुका अध्यक्षपदी निवड

मंगेश गायकवाड यांची राष्ट्रीय चर्मकार महासंघ पुरंदर तालुका अध्यक्षपदी निवड

पुरंदर | प्रतिनिधी अशोक कुंभार
पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तसेच संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने मंगेश बाळासाहेब गायकवाड यांची राष्ट्रीय चर्मकार महासंघ, पुरंदर तालुका अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे पुरंदर तालुक्यातील चर्मकार समाजामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, गायकवाड यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दिग्गजांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र प्रदान
एका विशेष कार्यक्रमात मंगेश गायकवाड यांना अधिकृत नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी पुरोगामी संघर्ष परिषदेचे युवक प्रदेशाध्यक्ष मनोज दादा भिसे यांनी गायकवाड यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देत, संघटनेचे कार्य तळागाळातील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमास खालील मान्यवर उपस्थित होते –
प्रा. पंढरीनाथ आढाळगे – पश्चिम महाराष्ट्र सल्लागार समिती
संदीप भोंडे – पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख
गोकुळ भिसे – वरिष्ठ पुणे जिल्हा अध्यक्ष
समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध – मंगेश गायकवाड
आपल्या निवडीनंतर बोलताना मंगेश गायकवाड यांनी सांगितले की,
“संघटनेने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, त्याला मी पूर्णपणे जागण्याचा प्रयत्न करेन. पुरंदर तालुक्यातील चर्मकार समाजातील बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी सदैव तत्पर राहीन.”
उपस्थित सर्व मान्यवरांनी गायकवाड यांच्या निवडीचे स्वागत करत, त्यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात संघटनेचे कार्य अधिक वेगाने आणि प्रभावीपणे पुढे जाईल, असा विश्वास व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

इंद्रायणी नदीत हजारो माशांचा मृत्यू; प्रशासन झोपेत, वारकऱ्यांमध्ये संतापाचा उद्रेक!

0
पुणे सासवड (प्रतिनिधी अशोक कुंभार) देहू नगरीतील पवित्र इंद्रायणी नदीत हजारो मासे मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या तोंडावर घडलेल्या...

पुणे विद्यापीठाच्या ५० हून अधिक अभ्यासक्रमांसाठी जागांपेक्षा कमी अर्जदार

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रवेशाचे मोठे संकट आहे पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) मधील लक्षणीय शैक्षणिक कार्यक्रम त्यांच्या मंजूर प्रवेशाची पूर्तता करण्यासाठी...

इच्छुक पोलिसाची ३.७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा | पुणे बातम्या

0
प्रातिनिधिक हेतूसाठी चित्र पुणे : पोलीस भरती मोहिमेदरम्यान नोकरीचे आमिष दाखवून २४ वर्षीय इच्छुक पोलीस हवालदाराची ३.७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भोसरी एमआयडीसी...

महा मेट्रो, पीएमपीएमएल शहरभर अखंड ट्रेन-बस प्रवासासाठी ‘एक प्रवास, एक तिकीट’ प्रणाली शोधत आहे

0
एकात्मिक तिकीट व्यतिरिक्त, महा मेट्रो आणि पीएमपीएमएल फीडर कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यावर देखील भर देत आहेत पुणे : महा मेट्रो आणि पीएमपीएमएल ट्रेन आणि...

विश्रांतवाडी रोडवरील बीआरटीएस लेन पाडण्यास पीएमसीच्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे

0
PMC स्थायी समितीने विश्रांतवाडी रोडवरील 4.5 किमी समर्पित बस कॉरिडॉर हटविण्यास मंजुरी दिली आहे. पुणे : बीआरटीएस लेन पाडण्याच्या प्रलंबित निर्णयाने अखेर अंतिम...

Translate »
error: Content is protected !!